"मुळा नदी (पुणे जिल्हा)" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो मुळा नदीपान मुळा नदी (पुणे जिल्हा) कडे SSK999 स्थानांतरीत
No edit summary
ओळ ६:
| नदी_चित्र_शीर्षक =
| अन्य_नावे = [[पुणे]], [[खडकी]]
| उगम_स्थान_नाव = देवघर
| उगम_उंची_मी =
| मुख_स्थान_नाव =
ओळ १८:
| तळटिपा =
}}
[[पुणे]] जिल्ह्यातील एक नदी. ह्या नदीचा उगम [[सह्याद्री]]च्या पर्वत रांगेतील मुळशी धरणातून होतो. तेथून ती पूर्व दिशेला वाहते. [[मुळशी]] हे टाटांनी बांधलेले धरण आहे.या नदीचा उगम पुण्याजवळील नांदिवलीच्या जवळ असलेल्या देवघर नावाच्या गावाजवळ होतो.तेथे [[उंबर|उंबराचा]] एक वृक्ष आहे.त्या वृक्षापासून निघालेल्या [[झरा|झऱ्याची]] पुढे ही नदी झाली.मुळापासून निघाली म्हणून या नदीचे नाव मुळा पडले असा समज आहे.<ref>{{संकेतस्थळ स्रोत | दुवा =http://epaper.lokmat.com/epapermain.aspx?queryed=9 लोकमत,नागपूर -ई-पेपर,दि.१३/०१/२०१४, पान क्र.११ | शीर्षक = '''विषशामक''' | भाषा = मराठी | लेखक = डॉ.हेमा साने | लेखकदुवा = | आडनाव = साने | पहिलेनाव = (डॉ.) हेमा | सहलेखक = | संपादक = | वर्ष = | महिना = | दिनांक = | फॉरमॅट = | आर्काइव्हदुवा = | आर्काइव्हदिनांक = | कृती = | पृष्ठे = | प्रकाशक = लोकमत प्रकाशन | अ‍ॅक्सेसवर्ष = | अ‍ॅक्सेसमहिनादिनांक = | अ‍ॅक्सेसदिनांकमहिना = | ॲक्सेसदिनांक = | अवतरण = }}</ref>
[[पुणे]] जिल्ह्यातील एक नदी. ह्या नदीचा उगम [[सह्याद्री]]च्या पर्वत रांगेतील मुळशी धरणातून होतो. तेथून ती पूर्व दिशेला वाहते. [[मुळशी]] हे टाटांनी बांधलेले धरण आहे.
[[पुणे शहर|पुणे शहरात]] मुळेला आधी राम नदी, आणि नंतर पुणे रेल्वे स्टेशनजवळ मुठा नदी मिळते. पुढे पारगाव येथे मुळा [[भीमा]] नदीला मिळते.
 
जीवशास्त्रज्ञांच्या मते ह्या नदीत १०८ प्रकारचे [[मासे]] आहेत आणि आजूबाजूला १०२ प्रकारची फुलांची झाडे आणि १३० प्रकारचे विविध [[पक्षी]] राहतात.
 
मुळा नदीवरील [[पुणे]] शहरातील पूल:
* दापोडीचा होळकर पूल
* बोपोडीचा रेल्वे पूल - हॅरिस पूल
Line २९ ⟶ ३०:
==विशेष==
[[मुळा नदी, अहमदनगर जिल्हा|अहमदनगर जिल्ह्यातली मुळा नदी]] वेगळी आहे.
==संदर्भ==
 
{{संदर्भयादी}}
----
पहा - [['''जिल्हावार नद्या''']]