"हार्वर्ड विद्यापीठ" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Bot: Migrating interwiki links, now provided by Wikidata on d:q13371
No edit summary
ओळ १:
{{माहितीचौकट महाविद्यालय
{{विस्तार}}
|name= हार्वर्ड विद्यापीठ
|image=
|ब्रीदवाक्य= ''Veritas''
|endowment= ३० अब्ज [[अमेरिकन डॉलर]]
|president= ड्रू जिल्पिन फ्रॉस्ट
|established= [[इ.स. १६३६]]
|type= खाजगी विद्यापीठ
|staff= २,१००
|students= २१,०००
|undergrad= ७,२००
|postgrad= १४,०००
|colors=
|शहर= [[केंब्रिज, मॅसेच्युसेट्स|केंब्रिज]]
|राज्य = [[मॅसेच्युसेट्स]]
|देश = [[अमेरिका]]
|campus= शहरी, २१० एकर
|मानचिन्ह =
|website= [http://www.harvard.edu/ www.harvard.edu]
|बॅनर=
}}
[[चित्र:BostonTrip-91.jpg|250 px|इवलेसे|जॉन हार्वर्डचा पुतळा. ह्याचे नाव विद्यापीठाला दिले गेले.]]
'''हार्वर्ड विद्यापीठ''' हे [[अमेरिका]] देशाच्या [[मॅसेच्युसेट्स]] राज्यातील [[केंब्रिज, मॅसेच्युसेट्स|केंब्रिज]] ह्या शहरात स्थित असलेले एक खाजगी संशोधन [[विद्यापीठ]] आहे. इ.स. १६३६ साली स्थापन झालेले हार्वर्ड हे अमेरिकेमधील सर्वात जुने उच्च शिक्षणासाठीचे विद्यापीठ आहे. [[अमेरिकन यादवी युद्ध]]ानंतर अध्यक्ष चार्ल्स एलियट ह्याच्या अथक प्रयत्नांमुळे हार्वर्ड जगातील सर्वोत्तम संशोधन शैक्षणिक संस्था बनली. आजच्या घडीला सुमारे ३० अब्ज डॉलर संपत्ती असलेले हार्वर्ड हे जगातील सर्वात श्रीमंत व प्रतिष्ठित विद्यापीठ आहे. [[आयव्ही लीग]] ह्या [[न्यू इंग्लंड]] परिसरातील प्रतिष्ठेच्या विद्यापीठ समूहाचा हार्वर्ड सदस्य आहे.
 
हार्वर्ड विद्यापीठ [[बॉस्टन]] शहराच्या ३ मैल वायव्येस [[चार्ल्स नदी]]च्या काठावर २०९ एकर जागेवर स्थित आहे. आजवर ८ [[अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष|अमेरिकन राष्ट्राध्यक्षांनी]] येथून शिक्षण घेतले आहे तसेच सुमारे १५० [[नोबेल पारितोषिक]] विजेते हार्वर्डसोबत जोडले आहेत.
[[वर्ग:विद्यापीठे]]
 
==शैक्षणिक संस्था==
हार्वर्ड विद्यापीठात खालील ११ स्वतंत्र शैक्षणिक संस्था कार्यरत आहेत.
*हार्वर्ड कॉलेज
*हार्वर्ड मेडिकल स्कूल
*हार्वर्ड डिव्हिनिटी स्कूल
*हार्वर्ड लॉ स्कूल
*हार्वर्ड स्कूल ऑफ डेंटल मेडिसिन
*हार्वर्ड ग्रॅज्युएट स्कूल ऑफ आर्ट्स ॲन्ड सायन्स
*हार्वर्ड बिझनेस स्कूल
*हार्वर्ड एक्स्टेन्शन स्कूल
*हार्वर्ड ग्रॅज्युएट स्कूल ऑफ डिझाईन
*हार्वर्ड ग्रॅज्युएट स्कूल ऑफ एज्युकेशन
*हार्वर्ड स्कूल ऑफ पब्लिक हेल्थ
*हार्वर्ड केनेडी स्कूल
*हार्वर्ड स्कूल ऑफ इंजिनियरिंग ॲन्ड अप्लाईड सायन्सेस
 
==प्रसिद्ध पदवीधर==
*[[बान की-मून]] - [[संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस]]
*अमेरिकन राष्ट्राध्यक्ष:
**[[जॉन अ‍ॅडम्स]]
**[[जॉन क्विन्सी अ‍ॅडम्स]]
**[[थियोडोर रूझवेल्ट]]
**[[फ्रँकलिन डिलानो रूझवेल्ट]]
**[[जॉन एफ. केनेडी]]
**[[जॉर्ज डब्ल्यू. बुश]]
**[[बराक ओबामा]]
*उद्योगपती [[बिल गेट्स]]
*[[मार्क झुकरबर्ग]]
 
==बाह्य दुवे==
*[http://www.harvard.edu/ अधिकृत संकेतस्थळ]
{{कॉमन्स|Harvard University|हार्वर्ड विद्यापीठ}}
 
[[वर्ग:अमेरिकेमधील विद्यापीठे]]
[[वर्ग:मॅसेच्युसेट्स]]