"गर्वनिर्वाण" च्या विविध आवृत्यांमधील फरक

१,९१९ बाइट्सची भर घातली ,  ७ वर्षांपूर्वी
(...संपादनासाठी संदर्भ संहीता वापरली)
(→‎बाह्य दुवे: (...संपादनासाठी संदर्भ संहीता वापरली))
((...संपादनासाठी संदर्भ संहीता वापरली))
[[राम गणेश गडकरी]] यांनी १०० वर्षांपूर्वी लिहिलेल्या "संगीत गर्वनिर्वाण' नाटकाचा रंगमंचावर प्रयोग होऊ शकला नाही; तो २४ फेब्रुवारी २०१४ला पुणे येथे विनोद जोशी महोत्सवात होणार आहे. नंतरचा प्रयोग ठाण्याच्या गडकरी रंगायतनमध्ये २५-२-२०१४ला होईल.
 
[[राम गणेश गडकरी]] यांनी इ.स. १९०८मध्ये ’गर्वनिर्वाण’ लिहायला आरंभ केला. त्यानंतर दोन वर्षांनी ते लिहून पूर्ण झाले. त्या वेळी किर्लोस्कर नाटक कंपनीने हे नाटक करण्यासही घेतले; मात्र[[गणपतराव काहीबोडस]] कारणांमुळेहे तेदिग्दर्शनाबरोबरच होऊ‘हिरण्यकश्यपू’ची, शकले[[बालगंधर्व]] नाही‘कयाधू’ची आणिम्हणजे पुन्हाप्रल्हादाच्या १९१४मध्येआईची, तर जोगळेकर ‘लोकपाला’ची भूमिका करणार होते. पण यात काम करणार्‍या गडकर्‍यांच्या एका हितशत्रू मित्र नटाने, त्या वेळच्या ‘टाइम्स ऑफ इंडिया’मध्ये वाचकांच्या पत्रव्यवहारात निनावी लिहिले होते की, ‘‘जॅक्सनच्या खुनामुळे राजद्रोहाचा आरोप करून, पुरावा या दृष्टीने किर्लोस्कर मंडळी गर्वनिर्वाण हे राजकीय नाटक करायचेबसवत ठरलेआहे.’’ बालगंधर्व,‘किर्लोस्कर’वर गणपतरावब्रिटिशांची बोडसवक्रदृष्टी यांचाहोतीच; सहभागपण असलेल्याया पत्राने आगीत तेल ओतले गेले. कलाकारांमध्येही अनेक कारणांनी सुंदोपसुंदी वाढली. अशा रीतीने १९१०मध्ये ते मंचावर येणे रद्द झाले.<ref>{{cite websantosh | url=http://divyamarathi.bhaskar.com/dainikbhaskar2010/scripts/print/print_photo_feature_article.php?printfile=http://divyamarathi.bhaskar.com/article/MAG-ram-ganesh-gadkari-garvanirwan-scrip-4122594-PHO.html?HF-27=&storyid=4910583&photoID=331880 | title=गर्वनिर्वाणाची निर्मिती | publisher=दिव्यमराठी | accessdate=८ जानेवारी २०१४ | language=मराठी}}</ref> आणि पुन्हा १९१४मध्ये हे नाटक करायचे ठरले. या नाटकाची रंगीत तालीमही झाली. परंतु ब्रिटिश सत्तेने अभिव्यक्ती स्वातंत्र्याला मर्यादा घातल्याने आणि नाटक कंपनीतील कलहामुळे नाटक सादर होऊ शकले नाही.
 
नाटकांच्या संशोधनाच्या निमित्ताने हृषीकेश जोशींना १०० वर्षांपूर्वीचे गडकरींचे हे नाटक सापडले आणि ते रंगभूमीवर आणण्याचा त्यांनी निश्‍चय केला. भक्त प्रल्हादाच्या चरित्रावर आधारित असलेले हे मूळ पाच अंकी नाटक असून त्याची जोशी यांनी दोन अंकी रंगावृत्ती केली आहे.
 
हृषीकेश जोशी नाटकाचे दिग्दर्शक आहेत तर, नरेंद्र भिडे यांनी संगीत दिले आहे.
 
== संदर्भ आणि नोंदी ==
{{संदर्भयादी}}
 
== बाह्य दुवे ==
२९,७८८

संपादने