"ब्रेमन (राज्य)" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Bot: Migrating 88 langlinks, now provided by Wikidata on d:Q1209
छोNo edit summary
ओळ १३:
| वेबसाईट = http://www.bremen.de/
}}
'''ब्रेमेन''' ({{lang-de|Freie Hansestadt Bremen}}) हे [[जर्मनी]]मधील १६ राज्यांपैकी एक राज्य आहे. जर्मनीच्या उत्तर भागात स्थित असलेले व आकाराने सर्वात लहान असलेले हे राज्य [[ब्रेमेन]] व [[ब्रेमेरहाफेन]] ही दोन शहरांचे बनले आहे. ही दोन्ही शहरे एकमेकांपासून ५० किमी अंतरावर असून ती [[वेसर नदी]]च्या काठावर वसली आहेत. ब्रेमेन राज्याच्या सर्व बाजूंनी [[नीडरजाक्सन]] राज्य आहे.
'''ब्रेमेन''' हे [[जर्मनी]]मधील एक राज्य आहे. ब्रेमेन हे जर्मनीच्या तीन महानगर राज्यांपैकी (Stadtstaaten) एक आहे (इतर दोन: [[बर्लिन]] व [[हांबुर्ग]]).
 
==बाह्य दुवे==
{{Commonscat|Bremen (state)|ब्रेमेन राज्य}}
* [http://www.bremen.de/ अधिकृत संकेतस्थळ]
* [http://www.rathaus-bremen.de/ अधिकृत दालन]
 
{{जर्मनीची राज्ये}}