"छत्तीसगढ एक्सप्रेस" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: संदर्भ क्षेत्रात बदल.
No edit summary
खूणपताका: संदर्भ क्षेत्रात बदल.
ओळ ४४:
| नकाशा_दाखवा =
}}
'''छत्तीसगढ एक्सप्रेस''' ही [[बिलासपूर]] आणि [[अमृतसर]] दरम्यान धावणारी जुनी भारतीय प्रवासी रेल्वेगाडी आहे. या गाडीला [[छत्तीसगढ]] या राज्याचे नाव दिलेले आहे. १९७७ मध्ये ''भोपाळ – बिलासपूर छत्तीसगड आँचल एक्स्रपेस'' बिलासपूर आणि [[भेापाळ]]मधील हबिबगंज दरम्यान धावत होती. <ref>{{स्रोत बातमी |दुवा=http://www.dailypioneer.com/state-editions/raipur/chhattisgarh-express-to-run-as-passenger-between-raipur-bilaspur.html| शीर्षक=छत्तीसगड एक्सप्रेस धावणार रायपूर, बिलासपूर दरम्यान| प्रकाशक=[[डेली पायोनियर]] | दिनांक= २०१३-०६-२८ |भाषा=इंग्लिश}}</ref> नवीन बांधलेल्या भोपाळ हबिबगंज रेल्वे स्थानकामधून धावणारी ही पहिलीच गाडी आहे. १९८० मध्ये ती भोपाळ जंक्शन येथील मुख्य रेल्वे स्थानकापर्यंत धावयला लागली. १९८७ नंतर ती हजरत निजामउदिदन <ref>[https://en.wikipedia.org/wiki/Hazrat_Nizamuddin_Railway_Station हजरत निजामउद्दीन]</ref> तसेच नवी [[दिल्ली]] स्थानकांपर्यंत धावायला लागली आणि शेवटी १९९० मध्ये ती अमृतसरपर्यंत धावायला लागली.
 
==मार्ग==