"समलैंगिकता" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
प्राथमिक माहिती आणि मनुस्मृतिमधली माहिती भरली आहे.
No edit summary
ओळ ३:
समलैंगिकता-ते-भिन्नलैंगिकता या संतत क्षेत्रात समलैंगिकता, भिन्नलैंगिकता व उभयलैंगिकता हे तीन मुख्य प्रवर्ग आहेत.<ref name="apahelp"/> व्यक्तीमध्ये विवक्षित लैंगिक दिशा कशी उद्भवते याविषयी वैज्ञानिकांमध्ये एकमत नाही,<ref name="apahelp"/> तरी विशेषज्ञांचा कल जीवशास्त्रीय स्पष्टीकरणांकडे अधिक आहे <ref name="Frankowski">{{cite journal|doi=10.1542/peds.113.6.1827|author=Frankowski BL|author2=American Academy of Pediatrics Committee on Adolescence|title=Sexual orientation and adolescents|journal=Pediatrics|volume=113|issue=6 |pages=1827–32 |year=2004|month=June|pmid=15173519|url=http://pediatrics.aappublications.org/content/113/6/1827.long}}</ref> : जनुकीय वा गर्भांतर्गत वा दोन्ही मिळून कारणे असल्याचे निर्देश मिळतात. <ref name="rcp2007">{{cite web|url=http://www.rcpsych.ac.uk/workinpsychiatry/specialinterestgroups/gaylesbian/submissiontothecofe.aspx|title=Submission to the Church of England’s Listening Exercise on Human Sexuality|publisher=The Royal College of Psychiatrists|accessdate=13 June 2013}}</ref> अंतर्गत लैंगिक दिशा घडण्यात पालकांचा व्यवहार किंवा बाळपणीचे अनुभव भाग घेतात असा कुठलाही ठोस आधार नाही<ref name="rcp2007"/> पुरुषांच्या समलैंगिक वर्तणूकीकरिता घरगुती आणि सामायिक परिस्थितीचा काहीच प्रभाव नाही, परंतु स्त्रियांच्या समलैंगिक वर्तणुकीकरिता या घटकांचा गौण प्रभाव पडतो.(५) जरी काही लोकांच्या दृष्टिकोनातून समलैंगिक वर्तणूक अनैसर्गिक आहे, <ref name="Långström2010">{{Cite doi|10.1007/s10508-008-9386-1}}</ref> While some hold the view that homosexual activity is unnatural,<ref name="religioustolerance">{{cite web|last = Robinson|first = B. A.|title = Divergent beliefs about the nature of homosexuality | publisher = Religious Tolerance.org | year = 2010| url =http://www.religioustolerance.org/hom_fixe.htm | accessdate = 12 September 2011}}</ref><ref name="religioustolerance-dysfunctional">{{cite web| last = Schlessinger|first = Laura|title = Dr. Laura Schlessinger and homosexuality | publisher = Religious Tolerance.org | year = 2010| url =http://www.religioustolerance.org/hom_0078.htm | accessdate = 19 September 2012}}</ref> तरी संशोधनावरून असे दिसते की समलैंगिकता ही मनुष्याच्या लैंगिकतेमधील सामान्य आणि नैसर्गिक भिन्नतांपैकी आहे, आणि समलैंगिकता ही स्वतःहून घातक मानसिक परिणामाचा स्त्रोतही नाही. <ref name="apahelp"/><ref name=PAHO>{{cite web|title="Therapies" to change sexual orientation lack medical justification and threaten health |url=http://new.paho.org/hq/index.php?option=com_content&task=view&id=6803&Itemid=1926|publisher=Pan American Health Organization|accessdate=26 May 2012}} archived here [http://www.webcitation.org/67xKQyixE].</ref> बहुतेक लोकांना स्वतःची लैंगिक दिशा निवडू शकतो अशी जाणीव होतच नाही, वा नगण्य प्रमाणात होते. <ref name="apahelp"/> लैंगिक कल बदलण्याकरिता मानसोपचार करण्यासाठी पर्याप्त आधार नाही.<ref name="apa2009">American Psychological Association: [http://www.apa.org/about/governance/council/policy/sexual-orientation.aspx Resolution on Appropriate Affirmative Responses to Sexual Orientation Distress and Change Efforts]</ref>
 
समलैंगिकता ही ऐतिहासिकदृष्ट्या जगातील बहुतांश देशांमध्ये व संस्कृतींमध्ये कायम अस्तित्वात होती व आहे. ह्याच्या अनेक खुणा अगदी पुराणकालापासूनच्या साहित्य, शिल्प, [[कला]] व इतर माध्यमांत आढळून येतात. मात्र विसाव्या शतकाच्या मध्यापर्यंत समलैंगिक वर्तणूक कधीही खुलेपणाने समाजात बोलली जात नसे. १९७० च्या दशकात [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने|अमेरिकेतील]] 'अमेरिकन सायकलॉजिकल असोसिएशन' आणि '[[अमेरिकन सायकियॅट्रिक असोसिएशन]]' ह्या महत्वाच्या वैद्यकीय संस्थांनी 'Diagnostic and Statistical Manual of Mental Disorders' ह्या प्रमाण मानल्या जाणाऱ्या नियतकालिकात 'समलैंगिकता हा मानसिक दोष नाही' हे स्पष्ट केले. ह्या संस्थांनी वैज्ञानिक संशोधनाचा आधार आणि सांख्यिक पुरावा देऊन हे दाखवूल दिले की समलैंगिक व्यक्तींची बौद्धिक, नैतिक क्षमता व जडणघडण इतरांसारखीच असते आणि समलैंगिक व्यक्ती ह्या सर्वसामान्य निरोगी आयुष्य जगू शकतात. वैद्यकीय पेश्याच्या ह्या दृष्टिकोनानंतर गेल्या ३ दशकांत जगभरात, विशेषतः पाश्चिमात्य देशांत, समलैंगिकता मोठ्या प्रमाणावर स्वीकारली जाऊन समलैंगिक व्यक्ती खुल्या रितीने जगू लागल्या.
 
पुरुष आणि स्त्री समलैंगिकांसाठी मराठीत वेगवेगळे शब्द नाहीत. इंग्लिशमधे समलैंगिक स्त्रियांना '[[लेस्बिअन]]' ([[इंग्लिश भाषा|इंग्लिश]]: Lesbian) व समलैंगिक पुरुषांना '[[गे]]' ([[इंग्लिश भाषा|इंग्लिश]]: Gay) म्हणले जाते. स्वतःला समलैंगिक म्हणवून घेणाऱ्यांचे आणि समलैंगिक संबंधांचा अनुभव घेणाऱ्या लोकांचे प्रमाणाचा अंदाज घेणे संशोधकांना कठीण जाते. विषमलैंगिक लोकांकडून होणारा त्रास आणि लोकांना समलैंगिकांच्या वाटणाऱ्या भीतीपोटी अनेक समलैंगिक स्वतःची लैंगिकता उघड करत नाहीत. माणसाखेरीज अन्य प्राण्यांमधेही समलैंगिक वर्तन पाहिलेले आहे.
 
समलैंगिक हे विशेषण जरी पूर्वकालीन लेखकांनी एकाच [[लिंग|लिंगाच्या]] संदर्भात वापरले उदा. केवळ मुलींची शाळा (याला समलैंगिकांची शाळा या अर्थाने वापरले जात असे) तरी आज ही संज्ञा केवळ लैंगिक आकर्षण, लैंगिक कृती वा लैंगिक कल या अर्थानेच वापरली जाते. समसमाजी ही संज्ञा आता समान लिंगाच्या व्यक्तींच्या संदर्भात वापरली जाते (जी खासकरुन लैंगिकतेव्यतिरिक्त इतर सर्व संदर्भात वापरली जाते.) समलिंगीच्या प्रेमासाठी होमोफिलीया हा आणखी एक शब्द आहे.
 
काही समानार्थी जे समलिंगी आकर्षण अथवा समलिंगी क्रिया ज्यात पुरुष पुरुषांशी संभोग करतात किंवा एम एस एम (जे वैद्यकीय जगतात विशेषत: लैंगिक कृतीविषयी चर्चा करतांना वापरले जातात). इंग्रजीत या संदर्भात काही तिरस्कारदर्शक शब्द जसे क्विअर, फ़ॅगॉट, फ़ेअरी,पुफ आणि होमो वापरले जातात. (मराठीत छक्का, गांडू असे शब्द वापरले जातात). या वरील शब्दांपैकी काही शब्द समलैंगिकांनी साधारण १९९० च्या सुरुवातीपासून सकारात्मकरित्या वापरण्यास सुरुवात केली. याचा वापर त्यांनी 'क्विअर थेअरी'च्या अभ्यासात आणि इतर ठिकाणी केला. या शब्दाच्या लोकप्रितेमुळे एका अमेरीकन टी.व्ही. शोचे नाव 'क्विअर आय फॉर स्ट्रेट गाय' असे आहे. होमो हा शब्द इतर अनेक भाषांमध्ये इंग्रजीप्रमाणे तिरस्कारदर्शक असा वापरला जात नाही. सांस्कृतिक आणि वांशिक संदर्भात मात्र या संज्ञांचा गैरवापर मात्र अत्यंत आक्षेपार्ह पद्धतीने होऊ शकतो. या संज्ञा वापरणे मान्य होईल की नाही हे वक्ता आणि त्याने ज्या संदर्भात याचा वापर केला आहे त्यावर अवलंबून असते. उलटपक्षी मुळात गे या शब्दाचा स्वीकार समलैंगिक स्त्री-पुरुषांनी एक सकारात्मक संज्ञा म्हणून केलेला होता. (उदा: गे मुक्ती, गे हक्क असा) मात्र हा आता तरुणांकडून तिरस्कारदर्शक अर्थाने वापरला जात आहे.
 
 
 
काही समानार्थी जे समलिंगी आकर्षण अथवा समलिंगी क्रिया ज्यात पुरुष पुरुषांशी संभोग करतात किंवा एम एस एम (जे वैद्यकीय जगतात विशेषत: लैंगिक कृतीविषयी चर्चा करतांना वापरले जातात). इंग्रजीत या संदर्भात काही तिरस्कारदर्शक शब्द जसे क्विअर, फ़ॅगॉट, फ़ेअरी, पुफ आणि होमो वापरले जातात. (मराठीत छक्का, गांडू असे शब्द वापरले जातात). या वरील शब्दांपैकी काही शब्द समलैंगिकांनी साधारण १९९० च्या सुरुवातीपासून सकारात्मकरित्या वापरण्यास सुरुवात केली. याचा वापर त्यांनी 'क्विअर थेअरी'च्या अभ्यासात आणि इतर ठिकाणी केला. या शब्दाच्या लोकप्रितेमुळे एका अमेरीकन टी.व्ही. शोचेकार्यक्रमाचे नाव 'क्विअर आय फॉर स्ट्रेट गाय' असे आहे. होमो हा शब्द इतर अनेक भाषांमध्ये इंग्रजीप्रमाणे[[इंग्रजी]]प्रमाणे तिरस्कारदर्शक असा वापरला जात नाही. सांस्कृतिक आणि वांशिक संदर्भात मात्र या संज्ञांचा गैरवापर मात्र अत्यंत आक्षेपार्ह पद्धतीने होऊ शकतो. या संज्ञा वापरणे मान्य होईल की नाही हे वक्ता आणि त्याने ज्या संदर्भात याचा वापर केला आहे त्यावर अवलंबून असते. उलटपक्षी मुळात गे या शब्दाचा स्वीकार समलैंगिक स्त्री-पुरुषांनी एक सकारात्मक संज्ञा म्हणून केलेला होता. (उदा: गे मुक्ती, गे हक्क असा) मात्र हा आता तरुणांकडून तिरस्कारदर्शक अर्थाने वापरला जात आहे.
== मनुस्मृतिमधे समलैंगिकांना दिलेली शिक्षा ==
[[चित्र:Manusmriti.jpg|इवलेसे|मनुस्मृति]]
 
'''अमानुषीषु पुरुष उदक्यायामयोनिषु ।'''
'''रेतः सिक्त्वा जले चैव कृच्छ्रं सांतपनं चरेत् ॥'''
 
११.१७२ (किंवा कुठल्या आवृत्तींमध्ये ११.१७३)
अ-मनुष्यांत, [[मासिक पाळी]] येणार्‍या स्त्रीत, योनीपेक्षा वेगळ्या ठिकाणी, किंवा पाण्यामध्ये [[वीर्य]] शिंपडले, तर पुरुषाने "सांतपन" नावाचे प्रायश्चित्त करावे.
 
हे "सांतपन" म्हणजे काय? ते असे : (११.२१०-२१२)
Line २७ ⟶ २४:
'''एकरात्रोपवासश्च कृच्छ्रं सांतपनं स्मृतम् ॥'''
 
[[गोमूत्र]], गाईचे [[शेण]], [[दूध]], [[दही]], [[तूप]] कुश-गवताचे पाणी (खावे) आणि एक रात्रीचा उपवास, हे सांतपन प्रायश्चित्त होय.
 
हे प्रायश्चित्त तितकेसे प्राणघातक वाटत नाही. पण योनीवेगळ्या[[योनी]]वेगळ्या ठिकाणी वीर्य शिंपडण्यास थोडातरी विरोध आहे. बहुधा प्रायश्चित्त जाहीररीत्या करणार्‍यास लोकलज्जेमुळे फार त्रास व्यावा, हीच शिक्षा असेल.
स्त्री-समलिंगी संभोगाच्या बाबतीत मात्र मनुस्मृती जास्त कडक आहे!.
 
स्त्री-समलिंगी संभोगाच्या बाबतीत मात्र मनुस्मृती जास्त कडक आहे!
७.३६९-३७०
 
Line ३८ ⟶ ३४:
'''या तु कन्यां प्रकुर्यात स्त्री सा सद्यो मौण्ड्यमर्हति ।'''
'''अङ्गुल्योरेव वा छेदं खरेणोद्वहनं तथा ॥'''
 
 
जी कन्याच कन्येशी (संभोग) करेल, तिला दंड दोनशे ("पण" ही मुद्रा) असावे. तिचे (विवाह-)शुल्क दुप्पट द्यावे, आणि तिला दहा छड्या मिळाव्यात.
पण जी स्त्री कन्येशी संभोग करेल, ती लगेच मुंडनास, दोन बोटे छाटली जाण्यास, वा गाढवावरून धिंड काढली जाण्यास पात्र ठरेल.
 
हिंदू आणि वैदिक ग्रंथांमधे संत, अवतार आणि देवही वेगवेगळ्या लैंगिक कृती करत अशी वर्णने आहेत. अनेक पौराणिक, भारतीय काव्यांमधे देवादिकांची समलैंगिक वर्णने आहेत. राजेराण्यांमधल्या समलैंगिकतेच्या अनेक गोष्टी आहेत. प्रेम आणि लैंगिकतेबद्दल लिखाण असणाऱ्या [[कामसूत्र]] या ग्रंथातही समलैंगिकतेचा समावेश आहे. Transsexuals लोकांचीही पूजा केल्याची वर्णने आहेत, उदा: विष्णूचे मोहिनीरूप, शंकराचे अर्धनारीनटेश्वर रूप. <ref>{{संकेतस्थळ स्रोत |दुवा=http://www.aisiakshare.com/node/553#comment-7449 |शीर्षक=मनुस्मृति आणि समलैंगिकता |प्रकाशक=ऐसी अक्षरे |दिनांक=2012-02-24}}</ref>
 
== कायदेशीर मान्यतेची स्थिती ==
१९७०/८० च्या दशकांपर्यंत बहुतांश पाश्चिमात्य देशांमध्ये समलैंगिकता ही कायद्याच्या दृष्टीने गुन्ह्यांच्या यादीतून काढून टाकण्यात आली होती. २०१०च्या सुरवातीस, कॅनडा, स्पेन, नॉर्वे, स्वीडन, बेल्जिअम, नेदरलँड आणि दक्षिण आफ्रिका ह्या देशांमध्ये [[समलिंगी विवाह|समलिंगी विवाहास]] कायदेशीर मान्यता आहे. काही युरोपियन देशांमध्ये, विवाहांस अधिकृत मान्यता नसली तरी काही प्रमाणात 'सिव्हिल युनियन'च्या स्वरूपात वैवाहिक जोडप्यांसारखे काही हक्क दिले गेले आहे. [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने|अमेरिकेत]] समलैंगिक विवाहास कायदेशीर दर्जा दिला जावा की नाही हा एक वादाचा विषय असून विशेषतः निवडणुकांच्या दरम्यान ह्या विषयावर प्रसारमाध्यमांमध्ये बऱ्याच वेळी चर्चा घडून येतात. समलिंगी विवाहाची अधिकृतरित्या कायदेमान्यता वेगवेगळ्या राज्यांमध्ये वेगवेगळी आहे. [[कनेक्टिकट]],[[आयोवा]], [[मॅसेच्युसेट्स]], [[व्हर्मॉँट]] व [[न्यू हँपशायर]] ह्या पाच राज्यांमध्ये समलैंगिक विवाह कायदेशीर आहे, (इतर राज्यांमध्ये समलैंगिक विवाहास कायदेशीर मान्यता नसली तरी समलैंगिक संबंधांना अटकाव नाही). [[कॅलिफोर्निया|कॅलिफोर्नियामध्ये]] सन २००८ प्रथम समलिंगी विवाहास मान्यता देणारा कायदा मंजूर झाला होता, मात्र नोव्हेंबर २००८ मधील निवडणुकांमध्ये 'प्रपोझिशन ८' हे कलम सार्वमताने मंजूर झाले ज्याद्वारे वरील कायदा बाद ठरवला गेला. बहुतांश पाश्चिमात्य देशांमध्ये समलैंगिकमुळे एखाद्या व्यक्तीला डावलले जाणे (नोकरी, सामाजिक, शासकीय, शैक्षणीक किंवा कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी अथवा खासगी व्यवसायांमध्ये) हे बेकायदेशीर ठरवले गेले आहे.