"स्मिता पाटील" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
छोNo edit summary
No edit summary
ओळ २९:
}}
'''स्मिता पाटील''' ([[ऑक्टोबर १७]], [[इ.स. १९५५]] - [[डिसेंबर १३]], [[इ.स. १९८६]]) या चित्रपट, दूरचित्रवाणी आणि नाटकांतून कामे करणाऱ्या मराठी अभिनेत्री होत. त्यांचे अभिनयाचे शिक्षण पुण्यातील [[एफ.टी.आय.आय.|फिल्म अ‍ॅन्ड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया]]त झाले होते. [[श्याम बेनेगल]] यांच्या 'चरणदास चोर' या चित्रपटातून त्यांनी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. त्यांचे लग्न चित्रपट अभिनेते [[राज बब्बर]] यांच्याबरोबर झाले होते. पहिल्या बाळंतपणातच त्यांना मृत्यूने गाठले. [[प्रतीक बब्बर]] हा त्यांचा मुलगा. त्याला जन्म देतानाच प्रसूतिपश्चात आजारामुळे [[डिसेंबर १३]], [[इ.स. १९८६]]ला त्यांचे निधन झाले.
 
सुरुवातीचे जीवन:
 
स्मिता पाटील यांचा पुण्यात जन्म झाला.त्यांनी पुण्यातील रेणुका स्वरुप मेमोरियल माध्यमिक शाळेत शिक्षण घेतले. त्यांचे वडिल शिवाजीराव गिरधर पाटील हे राजकारणी होते. त्यांच्या आई विद्याताई पाटील या समाजसेविका होत्या.
 
{{फिल्मफेअर सर्वोत्तम अभिनेत्री पुरस्कार}}