"सुरेश रैना" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
No edit summary
ओळ १३८:
[[वर्ग:भारतातील पुरूष क्रिकेट खेळाडू|रैना, सुरेश]]
[[वर्ग:भारताचे एकदिवसीय क्रिकेट खेळाडू]]
{{चेन्नई सुपर किंग्स संघ}}
 
 
 
सुरेश रैना (२७ नोवेंबर १९८६) हा भारतीय क्रिकेट संघातील फलंदाज आहे.तो आक्रमक डव्या हाताचा फलंदाज आहे.तो नैमित्तिक फिरकी गोलंदाज पण आहे.तो उत्तर प्रदेश साठी घरेलु सर्व प्रकारचे क्रिकेट केळतो. तो 'चेन्नई सुपर किंग्स'
या 'आय.पी.एल.' मधील संघाचा उपकर्णधार आहे. 'आय.पी.एल.' मध्ये सर्वात जास्त धावा व झेल त्याच्या नावावर आहे.आय.पी.एल मधील सर्वात जास्त सामने त्याने खेळले आहेत. १८ वर्षाचा असताना २००५ मध्ये श्री लंका विरुद्ध् त्याने
आपल्या एकदिवसीय काराकिद्रिस सुरुवात केली. कसोटि सामने खेळण्यास २०१० मध्ये सुरुवात केली. २०११ च्या क्रिकेट विश्वचषक विजेत्या भारतीय संघात तो होता.