"वासुदेव वामन पाटणकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
खूणपताका: संदर्भ क्षेत्रात बदल.
ओळ ११:
पाटणकरांनी शायरीच्या सादरीकरणाचे कार्यक्रम [[पुणे]], [[नाशिक]], [[मुंबई]] इत्यादी महाराष्ट्रातल्या शहरांत व महाराष्ट्राबाहेरील [[हैदराबाद]] वगैरे शहरांतही केले. त्यांच्या मैफिलींना रसिकांची भरपूर दादही मिळाली <ref name = "मटा २००८०५२३"/>.
 
[[रंगत-संगत प्रतिष्ठान]] तर्फे भाऊसाहेबांच्या जयंती दिवसानिमित्य [[२९ डिसेंबर]] ला [[भाऊसाहेब पाटणकर स्मृती पुरस्कार]] गझलेमधे उत्तम योगदान देण्यासाठी प्रदान करण्यात येतो.<ref name = "सकाळ२००९०८२१">{{स्रोत बातमी | दुवा = http://www.esakal.com/esakal/20091230/5338316732084760353.htm | शीर्षक = पुरस्कार कार्यक्रमाचा नामोल्लेख | प्रकाशक = [[सकाळ (वृत्तपत्र)|सकाळ]] | दिनांक = २१ आगस्ट, इ.स. २००९ | ॲक्सेसदिनांक = ३० डिसेंबर, इ.स. २०१३ | भाषा = मराठी }}</ref>
 
== प्रकाशित साहित्य ==