"वासुदेव वामन पाटणकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
सुरेशकुमार वैराळकर यांचेकडून भाऊसाहेबांची जन्मतारीख कळली
ओळ १०:
== शायरी व कार्यक्रम ==
पाटणकरांनी शायरीच्या सादरीकरणाचे कार्यक्रम [[पुणे]], [[नाशिक]], [[मुंबई]] इत्यादी महाराष्ट्रातल्या शहरांत व महाराष्ट्राबाहेरील [[हैदराबाद]] वगैरे शहरांतही केले. त्यांच्या मैफिलींना रसिकांची भरपूर दादही मिळाली <ref name = "मटा २००८०५२३"/>.
 
[[रंगत-संगत प्रतिष्ठान]] तर्फे भाऊसाहेबांच्या जयंती दिवसानिमित्य [[२९ डिसेंबर]] ला [[भाऊसाहेब पाटणकर स्मृती पुरस्कार]] गझलेमधे उत्तम योगदान देण्यासाठी प्रदान करण्यात येतो.
 
== प्रकाशित साहित्य ==