"रावसाहेब रंगराव बोराडे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
ओळ ५८:
}}{{मृत दुवा}}</ref>
 
==पुरस्कार आणि सन्मान==
१९६७ साली मळणी हा त्यांचा दुसरा कथासंग्रह आला. तो मुंबईच्या मौज प्रकाशनाने काढला. मळणीला [[महाराष्ट्र राज्य वाङ्मय निर्मिती पुरस्कार|महाराष्ट्र शासनाचा उत्कृष्ट वाङ्मय निर्मितीचा]] महाराष्ट्र शासनाचा उत्कृष्ट वाङ्मय निर्मितीचा पुरस्कार मिळाला. हा त्यांचा पहिला राज्य पुरस्कार होय. त्यांना एकूण ५ राज्य पुरस्कार मिळाले. ही पुरस्कार प्राप्त पुस्तके अशी : मळणी (कथा १९६८), पाचोळा (कादंबरी १९७१), पाच ग्रामीण नाटिका (नाटिका १९८८)कणसं आणि कडबा (कथा १९९४), चोरीचा मामला (एकांकिका १९९७).
 
ओळ ७१:
* मार्क्‍सवादी समीक्षक प्रा.डॉ.सदाशिव कुल्ली यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ दिला जाणारा साहित्यवैभव पुरस्कार (२०११)
 
==अन्य सन्मान==
* रा.रं. बोराडे हे एप्रिल २०१३पासून मराठवाडा साहित्य परिषदेच्या विश्‍वस्त मंडळावर नियुक्त झाले आहेत.
* नॅशनल बुक ट्रस्ट ऑफ इंडियाने त्यांच्या साहित्याचा हिंदी व इंग्रजी अनुवाद केला आहे.
* ग्रामीण साहित्य परिषदेचे अध्यक्षपद
* महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे अध्यक्षपद
* शालेय आणि महाविद्यालयीन अभ्यासक्रमात त्यांच्या साहित्याचा समावेश
 
==साहित्य संमेलने==