"रावसाहेब रंगराव बोराडे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
छोNo edit summary
(चर्चा | योगदान)
ओळ ५९:
 
==पुरस्कार आणि सन्मान==
१९६७ साली मळणी हा त्यांचा दुसरा कथासंग्रह आला. तो मुंबईच्या मौज प्रकाशनाने काढला. मळणीला [[महाराष्ट्र राज्य वाङ्मय निर्मिती पुरस्कार|महाराष्ट्र शासनाचा उत्कृष्ट वाङ्मय निर्मितीचा]] महाराष्ट्र शासनाचा उत्कृष्ट वाङ्मय निर्मितीचा पुरस्कार मिळाला. हा त्यांचा पहिला राज्य पुरस्कार होय. त्यांना एकूण ५ राज्य पुरस्कार मिळाले. ही पुरस्कार प्राप्त पुस्तके अशी : मळणी (कथा १९६८), पाचोळा (कादंबरी १९७१), पाच ग्रामीण नाटिका (नाटिका १९८८)कणसं आणि कडबा (कथा १९९४), चोरीचा मामला (एकांकिका १९९७). १९८९ साली त्यांच्या पाचोळा या कादंबरीला [[भैरू रतन दमानी पुरस्कार|भैरू रतन दमानी पुरस्काराने]] सन्मानित करण्यात आले.इ.स. २०१०साली रा. रं बोराडे यांना महाराष्ट्र शासनाने [[आदर्श शिक्षक पुरस्कार]] देऊन सन्मानित केले. इ.स. २००१ साली त्यांना मराठवाडा गौरव पुरस्कार मिळाला. २००३ साली जयवंत दळवी पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले. २०१० साली त्यांना महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचा सुवर्ण महोत्सव होता. त्यानिमित्त मंडळाने रा. रं. बोराडे यांना सन्मानवृत्ती देऊन गौरविले. बोराडे यांच्या चारापाणी या कादंबरीला मराठवाडा साहित्य परिषदेच्या [[नरहर कुरुंदकर]] पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
 
रा.रं. बोराडे हे एप्रिल २०१३पासून मराठवाडा साहित्य परिषदेच्या विश्‍वस्त मंडळावर नियुक्त झाले आहेत.
 
==साहित्य संमेलने==