"श्टायरमार्क" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Bot: Migrating 72 langlinks, now provided by Wikidata on d:Q41358
corr.
 
ओळ ११:
| लोकसंख्या = १२,१३,२५५
| घनता = ७४
| वेबसाईट = http://verwaltungwww.steiermark.at
}}
'''श्टायरमार्क''' ({{lang-de|Steiermark}}; इंग्लिश नाव: स्टायरिया) हे [[ऑस्ट्रिया]] देशाचे एक [[ऑस्ट्रियाची राज्ये|राज्य]] आहे. ऑस्ट्रियाच्या आग्नेय भागात वसलेल्या श्टायरमार्कच्या दक्षिणेस [[स्लोव्हेनिया]] देश तर इतर दिशांना [[ओबरओस्टराईश]], [[नीडरओस्टराईश]], [[बुर्गनलांड]], [[क्यार्न्टन]] व [[जाल्त्सबुर्ग (राज्य)|जाल्त्सबुर्ग]] ही राज्ये आहेत. आकाराने देशातील दुसऱ्या क्रमांकाचे मोठे राज्य असलेल्या श्टायरमार्कची लोकसंख्या सुमारे १३ लाख आहे. [[ग्रात्स]] ही श्टायरमार्कची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे.
[[File:Karte_Aut_Stmk_Bezirke.png|left|400px|]]
 
 
==बाह्य दुवे==
{{Commons|Steiermark|श्टायरमार्क}}
*[http://www.steiermark.com/en/ पर्यटन]
*[http://verwaltungwww.steiermark.at/ अधिकृत संकेतस्थळ]
 
{{ऑस्ट्रियाची राज्ये}}