"सोल विश्वचषक स्टेडियम" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
छो मूळ स्रोतातून हे चित्र काढले गेल्यामुळे मराठी विकिपीडियावरुनही ते काढण्यात येत आहे.
ओळ १:
 
[[चित्र:Inside Seoul World Cup Stadium.jpg|250 px|इवलेसे|{{लेखनाव}}]]
'''सोल विश्वचषक स्टेडियम''' ([[कोरियन भाषा|कोरियन]]: 서울월드컵경기장) हे [[दक्षिण कोरिया]] देशाची राजधानी [[सोल]] शहरामधील एक [[फुटबॉल]] [[स्टेडियम]] आहे. ६६,८०६ आसनक्षमता असलेले व २००१ साली खुले करण्यात आलेले हे दक्षिण कोरियामधील सर्वात मोठे स्टेडियम आहे. [[२००२ फिफा विश्वचषक]]ासाठी दक्षिण कोरियामधील १० यजमान मैदानांपैकी हे एक होते. सध्याच्या घडीला [[दक्षिण कोरिया फुटबॉल संघ]] आपले सामने येथून खेळतो.