"जॉर्ज वॉशिंग्टन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
इतर भाषांचे विलिनीकरण (थेट विकिडाटा)
No edit summary
खूणपताका: प्रमाणपत्र ? संदर्भासहित विस्तार हवा.
ओळ १५:
| सही = George Washington signature.svg
}}
'''जॉर्ज वॉशिंग्टन''' ([[इंग्लिश भाषा|इंग्लिश]]: ''George Washington'') ([[फेब्रुवारी २२|२२ फेब्रुवारी]], [[इ.स. १७३२]] - [[डिसेंबर १४|१४ डिसेंबर]], [[इ.स. १७९९]]) हाहे [[इ.स. १७८९]] ते [[इ.स. १७९७]] या काळात अधिकारारूढ असलेलाअसलेले [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने|अमेरिकेचाअमेरिकेचे]] पहिलापहिले राष्ट्राध्यक्ष होताहोत. इ.स. १७७५ ते इ.स. १७८३ या कालखंडात घडलेल्या [[अमेरिकन क्रांती|अमेरिकन स्वातंत्र्ययुद्धात]] त्यानेत्यानी [[खंडीय सैन्य|खंडीय सैन्याचे]] नेतृत्व केले. इ.स. १७८७ साली नवस्वतंत्र संस्थानांच्या राष्ट्रासाठी राज्यघटना लिहिणाऱ्या मंडळाचे अध्यक्षपद त्याने सांभाळले. अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांचा पहिला अध्यक्ष म्हणून इ.स. १७८९ साली त्याची एकमुखाने निवड झाली. शासनाची कार्यकारी यंत्रणा कॅबिनेट स्वरूपाची असणे, अध्यक्षाचे अभिभाषण इत्यादी पायंडे व रीती घालून देऊन त्यानेत्यानी अमेरिकेच्या राज्यव्यवस्थेचा पाया घालण्यात मोलाची कामगिरी बजावली. त्याच्या अध्यक्षीय कारकिर्दीत अमेरिकेची संयुक्त संस्थानांनी युरोपातील राजकीय संघर्षाबाबत अलिप्त भूमिका राखत वित्तीय स्थिती सुदृढ असलेल्या शासनव्यवस्थेची बांधणी, स्थानिक बंडाळ्यांचा बिमोड करून सुव्यवस्था राखण्यावर भर दिला. या काळात अमेरिकेच्या राजकीय पटलावर भिन्न मतप्रणाल्यांच्या प्रतिस्पर्धी राजकीय पक्षांचे उदय होऊन बहुपक्षीय राजकारणाची व्यवस्था आकारास आली. अमेरिकन स्वातंत्र्ययुद्धात व तत्पश्चात अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांच्या जडणघडणीवर त्याच्या कार्याचा मोठा प्रभाव असल्याने, त्याला अमेरिकेचा ''राष्ट्रपिता'' असेही मानले जाते.
 
== बाह्य दुवे ==