"राम गणेश गडकरी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

१,२६० बाइट्सची भर घातली ,  ७ वर्षांपूर्वी
छो (वर्ग:इ.स. १९१९ मधील मृत्यू टाकण्यासाठी हॉटकॅट वापरले.)
* [[नाट्यकलेची उत्पत्ती]]
* [[गुरू श्रीपाद कृष्ण कोल्हटकर यांना पत्र]]
 
==स्पर्धा==
राम गणेश गडकरी यांच्या नावाने महाराष्ट्रात अनेक स्पर्धा आयोजित केल्या जातात, त्यांतल्या काही या :-
* गडकरी करंडक स्पर्धा : अखिल भारतीय मराठी नाट्यपरिषदेची पिंपरी-चिंचवड शाखा ही स्पर्धा भरवते. या करंडकासाठीची १५वी स्पर्धा चिंचवड येथे २० ते २२ जानेवारी २०१४ या दिवसांत होणार आहे.
* नाट्यलेखन स्पर्धा : या स्पर्धा देवयानी प्रकाशन, अखिल भारतीय मराठी नाट्यपरिषद (नागपूर शाखा), अंकुर वाचनालय, चांदूर (अकोला जिल्हा), अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद (मुंबई शाखा) वगैरे संस्था घेतात.
 
== हेही पाहा ==
५५,७४३

संपादने