१९७
संपादने
छोNo edit summary |
No edit summary |
||
थोरली बहीण [[नूतन]] हिच्या मुख्य नायिकेच्या भूमिकेतील पदार्पणाच्या ''हमारी बेटी'' या हिंदी चित्रपटाद्वारे इ.स. १९५० साली तनुजाने बालकलाकार म्हणून चित्रपटसृष्टीत प्रवेश केला. तरुण कलाकार म्हणून तिचे पदार्पण इ.स. १९६० साली पडद्यावर झळकलेल्या ''छबेली'' या हिंदी चित्रपटाद्वारे झाले. ''बहारें फिर भी आयेंगी'' (इ.स. १९६६), ''ज्वेल थीफ'' (इ.स. १९६७), ''अनुभव'' (इ.स. १९७१) या चित्रपटांतील तिच्या भूमिका विशेष गाजल्या.
२००८ मध्ये 'रॉक अॅण्ड रोल फॅमिली' या झी टिव्हीवरील रियालिटी नृत्य कार्यक्रमात मुलगी काजोल आणि जावई [[अजय देवगण]] यांच्यासोबत सह-परिक्षक म्हणून छोट्या पडद्यावर पदार्पण केले.
२०१३ मध्ये नितीश भारद्वाज दिग्दर्शित 'पितॄरूण' या मराठी चित्रपटात एका प्रभावी भुमिकेत पुनरागमन केले. चित्रपटातील भुमिकेला न्याय देण्यासाठी त्यांनी केशवपन केले. चित्रपटाचे आणि त्यांच्या भुमिकेचे विशेष कौतुक झाले.
== बाह्य दुवे ==
|
संपादने