"कन्नड ब्राह्मण" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Bot: Migrating 1 langlinks, now provided by Wikidata on d:Q6363876
No edit summary
ओळ १:
'''कन्नड ब्राह्मण''' ही [[कर्नाटक|कर्नाटकातील]] विविध [[ब्राह्मण]] पोटजातींना उद्देशून वापरली जाणारी समूहवाचक संज्ञा आहे.
 
यांच्यात तीन पंथ आढळतात -
 
* [[स्मार्त]] - [[आदि शंकराचार्य|आदि शंकराचार्यांच्या]] [[अद्वैतवाद|अद्वैतवादाचे]] अनुचरण करणारे
* [[श्रीवैश्णव]] - [[रामानुजाचार्य|रामानुजाचार्यांच्या]] [[विशिष्टाद्वैतवाद|विशिष्टाद्वैतवादाचे]] अनुचरण करणारे
* [[मध्व]] - [[मध्वाचार्य|मध्वाचार्यांच्या]] [[द्वैतवाद|द्वैतवादाचे]] अनुचरण करणारे
 
[[वर्ग:ब्राह्मण पोटजाती]]