"प्रतापगड" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
ओळ १६:
==इतिहास==
[[छत्रपती शिवाजी]] महाराजांच्या आज्ञेनुसार पेशवे [[मोरोपंत पिंगळे]] यांच्या देखरेखीखाली प्रतापगडाचे बांधकाम सुरू झाले.[[नीरा नजीनदी]] आणि [[कोयना]] नद्यांचे संरक्षण हा या मागचा मुख्य उद्देश होता .इ.स.१६५६ प्रतापगडाचे बांधकाम पूर्ण झाले. दि.१० नोव्हेंबर १६५९ रोजी [[शिवाजी महाराज]] आणि [[अफझलखान]] यांच्यात प्रतापगडाचे युद्ध झाले. अफझलखानाच्या वधाने राजांचे नाव हिंदुस्थानभर झाले आणि खर्‍या अर्थाने स्वराज्याचा पाया मजबूत झाला. [[इ.स.१६५९]] ते [[इ.स.१८१८]] या प्रदीर्घ कालावधीत [[इ.स.१६८९]] मधील काही महिन्यांचा अपवाद वगळता प्रतापगड शत्रूला कधीच मिळाला नाही.
 
==गडावरील पाहण्यासारखी ठिकाणे==
"https://mr.wikipedia.org/wiki/प्रतापगड" पासून हुडकले