"प्रतापगड" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
→‎हेसुद्धा पाहा: {{मराठा साम्राज्य}}
ओळ १६:
==इतिहास==
[[छत्रपती शिवाजी]] महाराजांच्या आज्ञेनुसार पेशवे [[मोरोपंत पिंगळे]] यांच्या देखरेखीखाली प्रतापगडाचे बांधकाम सुरू झाले.[[निरानीरा नजी]] आणि [[कोयना]] नद्यांचे संरक्षण हा या मागचा मुख्य उद्देश होता .इ.स.१६५६ प्रतापगडाचे बांधकाम पूर्ण झाले. दि.१० नोव्हेंबर १६५९ रोजी [[शिवाजी महाराज]] आणि [[अफझलखान]] यांच्यात प्रतापगडाचे युद्ध झाले. अफझलखानाच्या वधाने राजांचे नाव हिंदुस्थानभर झाले आणि खर्‍या अर्थाने स्वराज्याचा पाया मजबूत झाला. [[इ.स.१६५९]] ते [[इ.स.१८१८]] या प्रदीर्घ कालावधीत [[इ.स.१६८९]] मधील काही महिन्यांचा अपवाद वगळता प्रतापगड शत्रूला कधीच मिळाला नाही.
 
छत्रपती शिवाजी महाराजांच्या आज्ञेनुसार पेशवे [[मोरोपंत पिंगळे]] यांच्या देखरेखीखाली प्रतापगडाचे बांधकाम सुरू झाले.[[निरा]] आणि [[कोयना]] नद्यांचे संरक्षण हा या मागचा मुख्य उद्देश होता .इ.स.१६५६ प्रतापगडाचे बांधकाम पूर्ण झाले. दि.१० नोव्हेंबर १६५९ रोजी [[शिवाजी महाराज]] आणि [[अफझलखान]] यांच्यात प्रतापगडाचे युद्ध झाले. अफझलखानाच्या वधाने राजांचे नाव हिंदुस्थानभर झाले आणि खर्‍या अर्थाने स्वराज्याचा पाया मजबूत झाला.इ.स.१६५९ ते इ.स.१८१८ या प्रदीर्घ कालावधीत इ.स.१६८९ मधील काही महिन्यांचा अपवाद वगळता प्रतापगड शत्रूला कधीच मिळाला नाही.
 
==गडावरील पाहण्यासारखी ठिकाणे==
"https://mr.wikipedia.org/wiki/प्रतापगड" पासून हुडकले