"गो फर्स्ट" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
संपादनासाठी शोध संहीता वापरली
No edit summary
खूणपताका: संदर्भ क्षेत्रात बदल.
ओळ १:
[[चित्र:GoAir_Logo.png|right|thumb|गो एअर एरलाइन्स]]
'''गोएअर''' ही [[मुंबई]]मधील स्वस्त दरात विमानसेवा देणारी भारतीय कंपनी आहे.<ref>{{स्रोत बातमी |दुवा=http://goair.in/contactus.aspaspx |प्रकाशक=गो एअर |दिनांक= |शीर्षक="गो एअर : संपर्क साधा".{{मृत दुवा}}|भाषा=इंग्लिश}}</ref> नोव्हेंबर २००५ पासून सुरु झालेली ही कंपनी वाडिया समूहाच्या मालकीची आहे. मे २०१३ रोजी बाजारभावाप्रमाणे भारतातील पाचव्या क्रमांकाची मोठी विमानवाहतूक कंपनी होती.<ref>{{स्रोत बातमी |दुवा=http://dgca.nic.in/reports/Market.pdf|प्रकाशक= |दिनांक= |शीर्षक="बाजारभाव".|भाषा=इंग्लिश}}</ref> स्थानिक प्रवाश्यांससाठी २१ शहरांमधून रोजच्या रोज १०० उडडाणे व आठवडयाला ७५० उडडाणे केली जातात.<ref name="गो एअर">{{स्रोत बातमी |दुवा=http://www.goair.in/routemap.aspx|प्रकाशक=गो एअर |दिनांक= |शीर्षक="गो एअर : स्थानके".|भाषा=इंग्लिश}}</ref> मुंबईमधील [[छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळ]] <ref name="आंतरराष्ट्रीय फलाईट">{{स्रोत बातमी |दुवा=https://en.wikipedia.org/wiki/Flight_International आंतरराष्ट्रीय फलाईट|प्रकाशक= |दिनांक=३ एप्रिल २००७ |शीर्षक="डिरेक्टरी : वर्ल्ड एअरलाईन्स." |भाषा=इंग्लिश}}</ref> आणि [[नवी दिल्ली]]मधील [[इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ]] हे मध्यवर्ती केंद्र आहे.
 
==इतिहास==
"https://mr.wikipedia.org/wiki/गो_फर्स्ट" पासून हुडकले