"भारतामधील राज्यांचे राज्यपाल" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
नवीन पान: '''भारत''' देशामधील २८ राज्यांच्या...
 
छोNo edit summary
ओळ १:
{{भारतामधील राजकारण}}
'''[[भारत]]''' देशामधील [[भारतामधील राज्ये आणि प्रदेश|२८ राज्यांच्या]] राज्यप्रमुखाला [[राज्यपाल]] (गव्हर्नर) असे संबोधले जाते. [[भारताचे राष्ट्रपती|राष्ट्रपतीप्रमाणे]] राज्यपाल हे पद औपचारिक असते व त्याला मर्यादित अधिकार असतात. भारतामधील [[केंद्रशासित प्रदेश]]ांसाठी उप-राज्यपाल (लेफ्टनंट-गव्हर्नर) असतात. राज्यपाल व उप-राज्यपालांची नेमणूक राष्ट्रपतीद्वारे केली जाते व त्यांचा कार्यकाळ ५ वर्षांचा असतो.