"गो फर्स्ट" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: संदर्भ क्षेत्रात बदल.
No edit summary
खूणपताका: संदर्भ क्षेत्रात बदल.
ओळ १:
[[चित्र:GoAir_Logo.png|right|thumb|गो एअर एरलाइन्स]]
एअर ही मुंबईमधील स्वस्त दरात विमानसेवा देणारी भारतीय कंपनी आहे.<ref>{{स्रोत बातमी |दुवा=http://goair.in/contactus.asp|प्रकाशक=गो एअर |दिनांक= |शीर्षक="गो एअर : संपर्क साधा".|भाषा=इंग्लिश}}</ref> नोव्हेंबर 2005२००५ पासून सुरु झालेली ही कंपनी वाडिया समूहाच्या मालकीची आहे. मे 2013२०१3 रोजी बाजारभावाप्रमाणे भारतातील पाचव्या क्रमांकाची छोटी विमानवाहतूक कंपनी होती.<ref>{{स्रोत बातमी |दुवा=http://dgca.nic.in/reports/Market.pdf|प्रकाशक= |दिनांक= |शीर्षक="बाजारभाव".|भाषा=इंग्लिश}}</ref> स्थानिक प्रवाश्यांससाठी 21२१ शहरांमधून रोजच्या रोज 100१०० उडडाणे व आठवडयाला 750७५० उडडाणे केली जातात.<ref name="गो एअर">{{स्रोत बातमी |दुवा=http://www.goair.in/routemap.aspx|प्रकाशक=गो एअर |दिनांक= |शीर्षक="गो एअर : स्थानके".|भाषा=इंग्लिश}}</ref> मुंबईमधील छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय हवाईअडडा <ref name="आंतरराष्ट्रीय फलाईट">{{स्रोत बातमी |दुवा=https://en.wikipedia.org/wiki/Flight_International आंतरराष्ट्रीय फलाईट|प्रकाशक= |दिनांक=3 एप्रिल 2007२००७ |शीर्षक="डिरेक्टरी : वर्ल्ड एअरलाईन्स." |भाषा=इंग्लिश}}</ref> आणि नवी दिल्लीमधील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय हवाईअडडा हे मध्यवर्ती केंद्र आहे.
 
==इतिहास==
जहांगीर वाडिया, भारतीय औदयोगिक नस्ली वाडीया यांचे थोरले सुपूत्र यांनी 2005२००५ मध्ये गोएअर ची स्थापना केली.<ref name="आंतरराष्ट्रीय फलाईट"/> बॉम्बे डाईंग आणि ब्रिटानिया इंडस्ट्रीस सारख्या सुप्रसिध्द कंपन्या यशस्वीपणे चालविल्यानंतर वाडिया यांनी विमान वाहतूक क्षेत्रात प्रवेश केला.<ref name="गोएअर">{{स्रोत बातमी |दुवा=http://www.goair.in/aboutus.aspx|प्रकाशक=गोएअर |दिनांक= |शीर्षक="गोएअर : आमच्याविषयी"|भाषा=इंग्लिश}}</ref> जहागींर वाडीया हे कंपनीचे व्यवस्थापकीय निर्देशक आहेत.<ref>{{स्रोत बातमी |दुवा=http://articles.timesofindia.indiatimes.com/2013-02-16/india-business/37132767_1_jeh-wadia-bombay-realty-dadar|प्रकाशक=द टाईम्स ऑफ इंडिया. |दिनांक=30३0 मार्च 2013२०१३. |शीर्षक="ग्राहकांच्या इच्छेपेक्षा गरज निर्माण होईपर्यंत लहानच रहा : जे वाडीया." |भाषा=इंग्लिश}}</ref> एअर ए320ए 3२० या विमानाच्या वाहतुकीपासून नोव्हेंबर 2005२००५ मध्ये गो एअर ची सुरूवात झाली.<ref name="गोएअर"/> सुरूवातीच्या काळातच विमान वाहतूक क्षेत्रात इंडिगो, स्पाईसजेट या सारख्या विमान कंपन्याकडून तीव्र स्पर्धेला तोंड दयावी लागल्यामुळे गो एअरचा बाजारपेठेतील वाटा खूप कमी होता.<ref>{{स्रोत बातमी |दुवा=http://www.cleartrip.com/flight-booking/goair-airlines.html|प्रकाशक=क्लियरट्रिप |दिनांक= |शीर्षक=ओन बोर्ड गो एअर एरलाइन्स |भाषा=इंग्लिश}}</ref>
 
==स्थानके==
भारतामधील 21२१ स्थानकांवर गो एअरची दैनंदिन 100१०० उडडाणे , साप्ताहिक 750७५० उडडाणे केली जातात.<ref name="गो एअर"/> भारतीय नागरी वाहतूक खात्याच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार त्यांच्या ताफयात फक्त 15१५ विमाने असल्यामुळे आंतराराष्ट्रीय उडडाणास परवानगी नाकारलेली आहे.<ref>{{स्रोत बातमी |दुवा=http://www.thehindu.com/business/companies/we-will-not-sell-under-cost/article4472063.ece|प्रकाशक=द हिंदू बिझनेस लाईन. |दिनांक=30३0 मार्च 2013२०१३. |शीर्षक="कमी किमतीमध्ये विक्री करणार नाही." |भाषा=इंग्लिश}}</ref>
* अंदमान आणि निकोबार बेट
* आसाम
ओळ ३५:
!<span style="color:white;">तपशील
|-
|एअरबस ए320ए 3२०-200२००
|१८
|18
|2
|१८०
|180
|एक स्वत:च्या मालकीचे आणि 15१५ भाडेतत्तवावरील(VT-GOL,VT-GOM & VT-GON)
|-
|एअरबस ए320निओए 3२०निओ
|—
|७२
|72
|<abbr title="To be announced"><center>टीबीए</abbr>
|2015२०१५ पासून पुरवठा<ref>[http://www.bbc.co.uk/news/business-13788946 "गो एअर ने 72७२ नवीन एअरबसची मागणी केली."]</ref>
|-
!एकूण
!१८
!18
!७४
!74
|colspan=2|
|}
</center>
 
==ए320निओचीए3२०निओची मागणी==
जून 2011२०११ मध्ये गो एअरने रु.3243२४ अब्ज्‍ किंमतीच्या 72७२ एअरबस ए320ए3२० निओ (सुधारीत नवीन इंजिन ) ची मागणी केलेली आहे.<ref name="गो-एअर">{{स्रोत बातमी |दुवा=http://timesofindia.indiatimes.com/business/india-business/GoAir-orders-72-Airbus-jets-for-Rs-32000-crore/articleshow/8882527.cms|प्रकाशक=द टाईम्स ऑफ इंडिया |दिनांक= |शीर्षक="गो एअर ने 72७२ एअरबस जेटची मागणी रु.323२,000०००/- करोडोला केली."|भाषा=इंग्लिश}}</ref> एअरबस ए320 ही सुधारीत आवृत्ती असून 180१८० आसनी असलेल्या या विमानामध्ये ब-याच सोयी सुविधा उपलब्ध आहेत. 2015२०१५ पासून प्रत्येक वर्षी 12१२-15१५ विमाने त्यांच्या ताफयात दाखल होणार आहेत.<ref name="गो-एअर"/>
 
==लिव्हरी==
जेव्हा गो एअर ने विमान वाहतूकीस सुरूवात केली तेव्हा त्यांच्या ताफयातील प्रत्येक विमानाच्या आतील भाग निळया, गुलाबी, नारिंगी, सफेद, हिरवा अशा वेगवेगळया रंगामध्ये रंगवले जात होते.<ref name="गो-एअर"/> 2011२०११ नंतर मात्र विमानातील आतील भाग एकाच रंगामध्ये करडया रंगामध्ये रंगविले जात आहे. तपशील खालीलप्रमाणे आहे.
 
* विमानाचा तळभाग करडया रंगाने रंगविला जात आहे.
ओळ ६६:
 
==विमानातील सेवक==
जुलै 2013२०१3 मध्ये गोएअरने पुढील सात वर्षाच्या काळासाठी इंधन बचत होण्याच्या उददेशाने महिला सेवक घेण्याचे जाहिर केले आहे. परंतू 130१३० पुरूष सेवकांना निलंबित न करण्याचे कबूल केले आहे. <ref>[http://www.guardian.co.uk/business/2013/jul/04/indian-airline-goair-female-only-crew-fuel]</ref> <ref>[http://blogs.wsj.com/indiarealtime/2013/07/04/goair-seeks-cabin-crew-men-need-not-apply/]</ref>
 
==अंतर्गत सेवा==
ओळ ७२:
 
==पुरस्कार==
पॅसिफिक एरीया ट्रॅव्हल रायटर्स असोसिएशन यांचेकडून उत्तम दर्जा आणि सुविधा दिल्याबददल उत्कृष्ट स्थानिक विमानसेवा देणारी कंपनी (2008२००८)<ref>{{स्रोत बातमी |दुवा=http://indiaaviation.aero/news/airline/7975/GoAir+receives++PATWA%27s+%27Quality+%26+Efficient+Service%27+award+|प्रकाशक=भारतीय विमानवाहतूक |दिनांक=30३0 मार्च 2013२०१३. |शीर्षक="गोएअरला पीएटीडब्ल्यूएचा उत्त्म दर्जा आणि सुविधा दिल्याबददल पुरस्कार."|भाषा=इंग्लिश}}</ref>
एअरबसकडून उत्कृष्ट सेवा देणारी विमानवाहतूक कंपनी.<ref>{{स्रोत बातमी |दुवा=http://www.breakingtravelnews.com/news/article/goair-ranked-the-best-performing-airline-by-airbus/|प्रकाशक=ब्रेकिंग ट्रॅव्हल न्यूज. |दिनांक=30३0 मार्च 2013२०१३. |शीर्षक="एअरबसकडून गोअरचा उत्त्कृष्ट सेवा देणारी विमान कंपनी म्हणून गौरव."|भाषा=इंग्लिश}}</ref>
 
== संदर्भ व नोंदी ==
"https://mr.wikipedia.org/wiki/गो_फर्स्ट" पासून हुडकले