"सचिन तेंडुलकरच्या क्रिकेटमधील विक्रमांची यादी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

छो (Bot: Migrating 1 langlinks, now provided by Wikidata on d:Q4673679)
* कसोटी कारकिर्दीत चौथ्या डावांमध्ये मिळून सर्वाधिक धावा काढणारा जागतिक फलंदाज.
* कसोटी कारकिर्दीत दीडशेचा पल्ला सर्वाधिक वेळा गाठणारा जागतिक फलंदाज. वीस कसोटी डावांमध्ये तेंडुलकरने किमान १५० धावा जमविलेल्या आहेत.
* भारतीय कसोटी इतिहासात सचिन तेंडुलकर हा सर्वात कमी वयात शतक झळकविणारा फलंदाज आहे. त्याआधी हा विक्रम कपिलदेवच्या नावावर होता.
 
==एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामने (एदिसा)==
अनामिक सदस्य