"रंग" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Bot: Migrating 128 langlinks, now provided by Wikidata on d:Q1075
No edit summary
ओळ २:
[[चित्र:Colouring_pencils.jpg|thumb|विविध रंगांच्या पेन्सिली]]
 
रंग ही [[डोळे|डोळ्यांना]] होणारी संवेदना आहे. [[प्रकाश|प्रकाशाच्या]] ([[विद्युतचुंबकीय किरणोत्सार|विद्युतचुंबकीय किरणोत्साराच्या]]) विविध [[तरंगलांबी|तरंगलांबीमुळे]] रंग निर्माण होतात. [[गेरू]], चिकणमाती, पिवळसर तांबूस माती हे मानवाने वापरलेले पहिले रंग असावेत. रंगामध्ये वर्णक (pigment) आणि रंजक (dye) हे दोन पदार्थ असतात. रंग हे सेंद्रिय व असेंद्रिय अशा दोन विभागात मोडतात.
 
{|class=wikitable width=400 align="right" style="margin: 1em 0em 1em 1em;"
"https://mr.wikipedia.org/wiki/रंग" पासून हुडकले