"शिवसृष्टी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
छोNo edit summary
खूणपताका: प्रमाणपत्र ? संदर्भासहित विस्तार हवा.
(चर्चा | योगदान)
खूणपताका: प्रमाणपत्र ? संदर्भासहित विस्तार हवा.
ओळ ४:
==इतर शिवसृष्ट्या==
 
* [[शिवसृष्टी]] (कायमस्वरूपी प्रदर्शन), अकलूज (सोलापूर जिल्हा). हे प्रदर्शन खरोखरीच प्रेक्षणीय आहे.
* शिवसृष्टी, आंबेगाब-पुणे बंगलोर रस्ता (अंशत: पूर्ण; काम चालू आहे)
* [[शिवसृष्टी]] (वसाहत) कुर्ला पूर्व, मुंबई
* शिवसृष्टी तरुण मंडळ, सोलापूर
* [[शिवसृष्टी]] नांदेड (गीता दस्तापुरे यांचा बंगला). बंगल्यात एक कायमस्वरूपी प्रदर्शन आहे.
* शिवसृष्टी, प्रतापगडाचा पायथा, सातारा जिल्हा
* शिवसृष्टी प्रतिष्ठान अवसरी बुदुक (फेसबुकवरचे एक खाते)
* शिवसृष्टी प्रतिष्ठान, कामोठे(नवी मुंबई); नांदेड; सोलापूर
* छत्रपती शिवछत्रपती प्रतिष्ठान ट्रस्ट, पुणे
* शिवसृष्टी (प्रस्तावित), कोथरूड, पुणे
* शिवसृष्टी (प्रस्तावित),धायरी, पुणे
ओळ २१:
* [[शिवसृष्टी]], सांगवी, पुणे : ही शिवसृष्टी शिव-जिजाऊ उद्यानात उभारली आहे. या कायमस्वरूपी प्रदर्शनाचे उद्‌घाटन ३-११-२०१२ला झाले. या शिवसृष्टीत, शिवाजीच्या जन्मापासून ते राज्याभिषेकापर्यंतचे १८ महत्त्वाचे प्रसंग आकर्षकरीत्या उभारण्यात आले आहेत. त्यांत शिवाजीची हत्तीवरून मिरवणूक, सोन्याचा नांगर, अफझलखानाचा वध, शाहिस्तेखानाची बोटे तोडण्याचा प्रसंग, संत तुकारामाच्या कीर्तनाला लावलेली उपस्थिती, आग्रा दरबारातील प्रसंग, अटक व सुटका, जिजाबाईंची सुवर्णतुला आदी प्रसंग आहेत.
 
 
==पहा : [[शिवाजी नावाच्या संस्था]]
 
==बाह्य दुवे==