"जोन ऑफ आर्क" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Bot: Migrating 3 langlinks, now provided by Wikidata on d:Q7226
No edit summary
ओळ १:
'''जोन ऑफ आर्क''' ही [[इंग्लंड]] -[[फ्रान्स]]मधील युद्धाच्या वेळी फ्रेंच लोकांची एकजूट करून इंग्रजांविरुद्ध यशस्वी लढा देणारी एक थोर नायिका होती.
[[चित्र:Ingres coronation charles vii.jpg|thumb| जोन ऑफ आर्क]]
 
== सुरुवातीचे दिवस ==
जोन चा जन्म उत्तर फ्रान्समधिल डोम्रेमी या खेड्यात [[इ.स.१४१२|१४१२]] साली एका गरीब शेतकरी कुटुंबात झाला. तिच्या जन्माच्या वेळी फ्रान्स आणि इंग्लंडदरम्यान इतिहासात प्रसिद्ध असलेले १०० वर्षांचे युद्ध सुरू होते. सातत्याने चालत असलेल्या युद्धाने फ्रान्सची जनता त्रस्त झाली होती. इंग्लंडचा राजा पाचवा हेन्ऱी याने फ्रेंचांचा अगीनकोर्ट येथे [[इ.स.१४१५|१४१५]] मध्ये जबरदस्त पराभव केला. यानंतर त्याने त्याच्या मुलास फ्रान्सचा राजा घोषित केले. फ्रेंच राजा चार्ल्स सातवा व राजपुत्र डो-फॅन लोरें नदीच्या पलिकडे पळून गेले.