"अ" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
Mahitgar (चर्चा | योगदान)
→‎उच्चार: पदान्तीचा दीर्घ अकार
Mahitgar (चर्चा | योगदान)
ओळ ५४:
 
==पदान्तीचा दीर्घ अकार==
संवादलेखनात येणाऱ्या नपुंसकलिंगी मराठी शब्दाच्या शेवटी येणारा {एके काळी अनुस्वारयुक्त लिहिला जाणारा आणि कोकणी लोकांकडून अनुनासिक उच्चारला जाणारा) एकार (उदा० 'गाव' याचे अनेकवचन 'गावें'; ’जसें’; 'कसें') हा संभाषणात पुष्कळदा दीर्घ अकार होऊन येतो. या दीर्घ अकारासाठी अनुस्वाराचेच चिह्न (म्हणजे अक्षराच्या डोक्यावर दिले जाणारे भरीव टिंब) वापरण्याचा प्रघात असे. (गावें ऐवजी गावं; जसें ऐवजी जसं आणि तसें ऐवजी तसं) .म्हणजेच,नपुंसकलिंगी एकचशब्दांच्या चिह्नाचेअंती दोनयेणाऱ्या पूर्णत:’ए’काराच्या अलगमात्रेऐवजी उच्चारअनुस्वार होतातदेत.हा दाखल्यादाखल,अनुस्वार -दर्शीत 'टिंब',उच्चार दीर्घच नव्हे तर उंच जाणाऱ्या ’अ’कारासारखा होतो. 'संबंध'गावं या शब्दांमधलेशब्दाचा टिंबउच्चार हेनुसता अनुस्वारदर्शकगावऽ आहे,असा तरहोत 'जसं'नाही तर, 'मधलं'गावऽ↑ यांमधलेअसा होतो. हा उच्चार टिंबकरताना हेजीभ पदान्तीचातोंडाच्या दीर्घवरच्या अकारभागाला दाखवणारेस्पर्श आहेकरते.
 
म्हणजेच, एकच चिह्नाचे दोन पूर्णत: अलग उच्चार होतात. दाखल्यादाखल, - 'टिंब', 'संबंध' या शब्दांमधले टिंब हे अनुस्वारदर्शक आहे, तर 'जसं', 'मधलं' यांमधले टिंब हे पदान्तीचा दीर्घ अकार दाखवणारे असे.
शुद्ध लेखनाच्या १९६२सालच्या नियमांनी नपुंसकलिंगी शब्दांच्या अन्त्य एकारावरच्या अनुस्वारांना, ते अनुस्वारित आहेत असे समजून बाद केले आहे. बोली भाषेतल्या केलं, गेलं या शब्दांतल्या अनुस्वारांना बाद केलेले नाही.(नियम क्र. १३ असे लिहिण्याला परवानगी देतो.) त्यासंबंधी काही संकेत पाळावे असे त्या नियमांच्या जेव्हा चर्चा झाल्या तेव्हा सांगण्यात आले.
 
शुद्ध लेखनाच्या १९६२सालच्या नियमांनी नपुंसकलिंगी शब्दांच्या अन्त्य एकारावरच्या अनुस्वारांना, ते अनुस्वारित आहेत असे समजून बाद केले आहे. बोली भाषेतल्या केलं, गेलं या शब्दांतल्या अनुस्वारांना बाद केलेले नाही.(नियम क्र. १३ असे लिहिण्याला परवानगी देतो.) त्यासंबंधी काही संकेत पाळावे असे त्या नियमांच्या जेव्हा चर्चा झाल्या तेव्हा सांगण्यात आले.
 
प्रमाणलेखन संकेतानुसार केलं, गेलं सारखी रूपे संवादांतले प्रत्यक्ष उच्चार लिहून दाखवितानाच वापरतात, किंवा संपूर्ण लेखच बोली भाषेत असेल तर वापरतात.प्रमाणलेखन संकेतानुसार लेखातील काही शब्द प्रमाण भाषेत आणि काही बोली भाषेत असे लिहू नये. वैचारिक विषयांवरचे लिखाण जगातील मराठी जाणणारे सर्वजण वाचत असल्याने, त्यांत प्रादेशिक बोली भाषेतील केलं, गेलं असले शब्द असू नयेत. अर्वाचीन आणि प्रचलित मराठीबाबत अनभिज्ञ असणाऱ्या लोकांना त्या शब्दांचा अर्थ न समजण्याची शक्यता असते.{{संदर्भ हवा}}
"https://mr.wikipedia.org/wiki/अ" पासून हुडकले