"कृष्ण श्रीनिवास अर्जुनवाडकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १२:
| मृत्यू_दिनांक = ३० जुलै २०१३,
| मृत्यू_स्थान = पुणे
| कार्यक्षेत्र = [[मराठी]], [[संस्कृत]], [[अर्धमागधी]], [[व्याकरण]], [[योग]], [[वेदान्त]], अध्ययन-अध्यापन, छायाचित्रणछायाचित्रकला, अक्षरजुळणी
| राष्ट्रीयत्व = {{ध्वजचिन्ह|भारत}} [[भारत|भारतीय]]
| भाषा = [[मराठी भाषा|मराठी]], [[संस्कृत]], [[इंग्रजी]]
ओळ ३३:
}}
 
'''कृष्ण श्रीनिवास अर्जुनवाडकर''' (जन्म: ३१ ऑक्टोबर १९२६, बेळगाव; मृत्यू: ३० जुलै २०१३, पुणे) हे संस्कृत, संस्कृतविद्या, मराठी व्याकरणाचे व्यासंगी अभ्यासक, अध्यापक व संशोधक. [[वेदान्त]], [[योग]], [[तत्त्वज्ञान]], संस्कृत साहित्यशास्त्र, मराठी [[व्याकरण]] अशा अनेक विषयांवर [[मराठी]], [[इंग्रजी]], आणि [[संस्कृत]] ह्या भाषांत ग्रंथस्वरूपात आणि स्फुटलेखरूपात विपुल लेखन करणारे मराठी विद्वान आहेतहोते.
 
==उमेदवारीचा काळ==
ओळ ५७:
 
==पत्नी==
[[लीला अर्जुनवाडकर|लीला देव]] यांच्याशी अर्जुनवाडकरांचा १९५४मधे विवाह झाला. [[लीला अर्जुनवाडकर]] यांनी पुण्याच्या [[स.प. महाविद्यालय|स. प. महाविद्यालयात]] संस्कृत आणि पाली भाषांचे आणि वाङ्मयाचे अध्यापन केले; त्या अभिजात संस्कृत वाङ्मयाच्या (विशेषत: महाकवी कालिदासाच्या) अभ्यासक म्हणून प्रसिद्धआहेत. आहेत.
 
==कृष्ण श्रीनिवास अर्जुनवाडकर यांचे प्रकाशित साहित्य==
ओळ १४७:
कृष्ण श्रीनिवास अर्जुनवाडकरांच्या कुठे फारशा नोंदवल्या न गेलेल्या एका लेखनविषयक प्रयोगाबद्दल ही टीप आहे. संवादलेखनात येणाऱ्या नपुंसकलिंगी मराठी शब्दाच्या शेवटी येणारा {एके काळी अनुस्वारयुक्त लिहिला जाणारा आणि कोकणी लोकांकडून अनुनासिक उच्चारला जाणारा) एकार (उदा० 'गाव' याचे अनेकवचन 'गावें'; ’जसें’; 'कसें') हा संभाषणात पुष्कळदा दीर्घ अकार होऊन येतो. या दीर्घ अकारासाठी अनुस्वाराचेच चिह्न (म्हणजे अक्षराच्या डोक्यावर दिले जाणारे भरीव टिंब) वापरण्याचा प्रघात आहे. (गावें ऐवजी गावं; जसें ऐवजी जसं आणि तसें ऐवजी तसं) .म्हणजेच, एकच चिह्नाचे दोन पूर्णत: अलग उच्चार होतात. दाखल्यादाखल, - 'टिंब', 'संबंध' या शब्दांमधले टिंब हे अनुस्वारदर्शक आहे, तर 'जसं', 'मधलं' यांमधले टिंब हे पदान्तीचा दीर्घ अकार दाखवणारे आहे. मराठी संभाषणात येणारा पदान्तीचा दीर्घ अकार अनुस्वाराहून वेगळा दाखवण्यासाठी कृष्ण श्रीनिवास अर्जुनवाडकरांनी त्यांच्या 'गीतार्थदर्शन' (१९९४) या ग्रंथात टिंबाच्या ऐवजी शून्यसदृश पोकळ आकाराचा वापर केला आहे. या ग्रंथाच्या अनुक्रमणिकेतले स्पष्टीकरण पुढीलप्रमाणे: "या ग्रंथातल्या मराठी मजकुरात सर्वत्र पदान्तीच्या दीर्घ अकाराचं चिह्न म्हणून त्या त्या अक्षराच्या डोक्यावर पोकळ टिंब-शून्य-दिलं आहे". (उद्धृत केलेल्या मजकुरात अर्जुनवाडकरांनी 'अकाराचं' आणि 'दिलं' या शब्दांमधे पोकळ टिंबच वापरले आहे; शिरोरेघेच्या वर दिले जाऊ शकेल असे पोकळ टिंब किंवा शून्य देवनागरी युनिकोडात आपातत: नाही, म्हणून इथे वापरता आलेले नाही).
 
 
सूचना : अर्जुनवाडकरांच्या या प्रस्तावासंबंधी व्यक्त केलेले प्रतिकूल मत चर्चापानावर वाचता येईल.
 
{{मराठी साहित्यिक}}