"सूर्यसिद्धान्त" च्या विविध आवृत्यांमधील फरक

४५४ बाइट्सची भर घातली ,  ८ वर्षांपूर्वी
बदलांचा आढावा नाही
छो (Bot: Migrating 9 langlinks, now provided by Wikidata on d:Q2375684)
एकूणच सूर्यसिद्धांत हा खगोलशास्त्रातील आद्य आणि अतिशय महत्त्वाचा ग्रंथ आहे. शेकडो वर्षांपासून बनणारी भारतीय पंचांगे या ग्रंथांतील तत्त्वांवर आधारलेली असतात. असे असले तरी, या ग्रंथाचा आवाका वैश्विक मितीचा आहे.
या संस्कृत ग्रंथाचे इंग्रजी भाषांतर बर्जेस या अभ्यासकाने ''सूर्य-सिद्धान्त अ टेक्स्ट-बुक ऑफ हिंदू अ‍ॅस्ट्रोनॉमी'' ([[इंग्लिश भाषा|इंग्लिश]]: ''Surya-Siddhanta: a text-book of Hindu astronomy'' ;) या नावाने [[इ.स. १८५८]] साली केले.
[[बापूदेव शास्त्री]] यांनी केलेले भाषांतर बिब्लिओथिका इंडिकांत छापले गेले. रेव्हरंड बर्जेस यांचे अमेरिकन ओरिएंटल सोसायटीच्या सहाव्या पुस्तकांत १८६० सालीं छापले गेले आहे.
 
== बाह्य दुवे ==
* {{संकेतस्थळ|http://wikisource.org/wiki/%E0%A4%B8%E0%A5%82%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%B8%E0%A4%BF%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%A7%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%A4|{{लेखनाव}} ग्रंथाच्या मूळ संहितेचा स्रोत|संस्कृत}}
५,१११

संपादने