"भास्कर रामचंद्र तांबे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो replaced {{चित्र लावा‎}} using AWB
(...संपादनासाठी संदर्भ संहीता वापरली)
ओळ १:
'''भास्कर रामचंद्र तांबे''' ([[ऑक्टोबर २७]], [[इ.स. १८७३|१८७३]] - [[७ डिसेंबर]]<ref>{{cite websantosh | url=http://www.loksatta.com/navneet-news/bonsai-tree-293096/ | title=नवनीत:आजचे महाराष्ट्रसारस्वत | publisher=लोकसत्ता | date=७ डिसेंबर २०१३ | accessdate=११ डिसेंबर २०१३ | language=मराठी | लेखक=संजय वझरेकर}}</ref>, [[इ.स. १९४१]]) अर्वाचीन मराठी कवींमधील एक मान्यताप्राप्त कवी. ते ग्वाल्हेर संस्थानाचे ’राजकवी’ होते. ’तांबे यांची समग्र कविता’ या ग्रंथात त्यांची कविता प्रकाशित झाली आहे. त्यांना आधुनिक मराठीतील गीतकाव्याचे प्रवर्तक मानण्यात येते.
 
 
'''भास्कर रामचंद्र तांबे''' ([[ऑक्टोबर २७]], [[इ.स. १८७३|१८७३]] - [[इ.स. १९४१]]) अर्वाचीन मराठी कवींमधील एक मान्यताप्राप्त कवी. ते ग्वाल्हेर संस्थानाचे ’राजकवी’ होते. ’तांबे यांची समग्र कविता’ या ग्रंथात त्यांची कविता प्रकाशित झाली आहे. त्यांना आधुनिक मराठीतील गीतकाव्याचे प्रवर्तक मानण्यात येते.
 
त्यांच्या काही प्रसिद्ध कविता -
Line १२ ⟶ १०:
* तिन्ही सांजा सखे मिळाल्या
 
== संदर्भ आणि नोंदी ==
 
{{संदर्भयादी}}
 
{{मराठी कवी}}