"शंकर दत्तात्रेय जावडेकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो वर्ग:इ.स. १९५५ मधील मृत्यू टाकण्यासाठी हॉटकॅट वापरले.
(...संपादनासाठी संदर्भ संहीता वापरली)
ओळ १:
{{विस्तार}}
'''शंकर दत्तात्रेय जावडेकर''' ([[सप्टेंबर २६]], [[इ.स. १८९४|१८९४]] - [[१० डिसेंबर]], [[इ.स. १९५५|१९५५]]) हे [[मराठी भाषा|मराठी]] लेखक व गांधीवादी तत्त्वचिंतक होते. [[पुणे|पुण्यात]] [[इ.स. १९४९|१९४९]] साली भरलेल्या [[अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन|मराठी साहित्य संमेलनाचे]] ते अध्यक्ष होते. २४ जून १९५० ते १० डिसेंबर १९५५ या कालावधीत ते [[साधना (साप्ताहिक)|साधना साप्ताहिकाचे]] संपादक होते. लोकशाही, समाजवाद, अर्थशास्त्र आदी विषयांवर त्यांनी लेखन केले.<ref>{{cite websantosh | url=http://www.loksatta.com/navneet-news/management-of-fruit-and-vegetable-after-removals-298832/ | title=नवनीत:आजचे महाराष्ट्रसारस्वत | publisher=लोकसत्ता | date=१० डिसेंबर २०१३ | accessdate=११ डिसेंबर २०१३ | language=मराठी | लेखक=संजय वझरेकर}}</ref>
 
== संदर्भ आणि नोंदी ==
{{संदर्भयादी}}