"वसंत नारायण मंगळवेढेकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: व्यक्तिगत मत ? ओळीत संदर्भ हवा.
(...संपादनासाठी संदर्भ संहीता वापरली)
ओळ ७:
| पूर्ण_नाव =
| टोपण_नाव = राजा मंगळवेढेकर
| जन्म_दिनांक = [[११ डिसेंबर]], [[इ.स. १९२५]]
| जन्म_स्थान =
| मृत्यू_दिनांक = [[एप्रिल १]], [[इ.स. २००६|२००६]]
ओळ ३०:
| तळटिपा =
}}
'''राजा मंगळवेढेकर''' ऊर्फ '''वसंत नारायण मंगळवेढेकर''' (??[[११ डिसेंबर]], [[इ.स. १९२५]]<ref name="नवनीत:आजचे महाराष्ट्रसारस्वत">{{cite websantosh | url=http://www.loksatta.com/navneet-news/fruits-and-vegetables-harvesting-301146/ | title=नवनीत:आजचे महाराष्ट्रसारस्वत | publisher=लोकसत्ता | date=११ डिसेंबर २०१३ | accessdate=११ डिसेंबर २०१३ | language=मराठी | लेखक=संजय वझरेकर}}</ref> - [[एप्रिल १]], [[इ.स. २००६|२००६]]:[[पुणे]], [[महाराष्ट्र]], [[भारत]]) हे [[मराठी]] बालसाहित्यकार आणि चरित्रकार होते. स्वातंत्र्यचळवळीत सक्रिय सहभाग घेत असताना त्यांना [[साने गुरुजी|साने गुरुजींचा]] सहवास लाभला. यातूनच त्यांना मुलांसाठी लिहिण्याची प्रेरणा मिळाली. आजवर मंगळवेढेकरांनी विपुल साहित्यनिर्मिती केली आहे. यामध्ये २०० पेक्षा जास्त गोष्टी, कथा, कविता, चरित्रे, पत्रे आणि विज्ञान व पर्यावरण याविषयीची पुस्तके आहेत. ''आपला भारत'', ''शोध भारताचा'' या त्यांच्या गाजलेल्या पुस्तकमालिका असून त्यांनी लिहिलेले साने गुरुजींचे चरित्रदेखील प्रसिद्ध आहे.<ref name="नवनीत:आजचे महाराष्ट्रसारस्वत"/>
 
==राजा मंगळवेढेकरांचे साहित्य==
ओळ ११३:
* जवाहरलाल नेहरू समिती पुरस्कार
* बालसेवा पुरस्कार
 
== संदर्भ आणि नोंदी ==
{{संदर्भयादी}}
 
== बाह्य दुवे ==