"भारत सरकार" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो सांगकाम्या: 11 इतर भाषातील दुव्यांचे विलिनीकरण, आता विकिडेटावर उपलब्ध d:q2767140
No edit summary
ओळ १:
[[चित्र:Emblem of India.svg|250 px|इवलेसे|भारत सरकारची राजमुद्रा]]
'''भारत सरकार''' ([[इंग्लिश भाषा|इंग्लिश]]: ''Government of India'') हे [[भारत|भारताच्या प्रजासत्ताकाचे]] [[भारताचे संविधान|संवैधानिक]] [[सरकार]] आहे. '''केंद्र सरकार''' ह्या नावाने देखील ओळखले जाणारे भारत सरकार भारतामधील [[भारताची राज्ये आणि प्रदेश|२८ राज्ये]] व ७ [[केंद्रशासित प्रदेश]]ांचे सर्वभौम प्रशासक आहे. भारत सरकारचे काम राष्ट्रीय राजधानी [[नवी दिल्ली]] येथून चालते.
 
==संसद==
'''भारत सरकार''' ([[इंग्लिश भाषा|इंग्लिश]]:''[[Government of India]]'') हे [[भारत|भारताच्या प्रजासत्ताकाचे]] केंद्रीय शासन आहे. याचे मुख्यालय [[नवी दिल्ली]] येथे आहे. भारत सरकारला केंद्र सरकार, दिल्ली सरकार असे देखील संबोधतात.<br />
भारताचे सरकार [[संसदीय राज्यपद्धती]]नुसार चालते ज्यामध्ये [[भारताची संसद]] देशाचे सर्व कायदे ठरवते व बव्हंशी कामकाज पाहते. संसदेची दोन सदने आहेत.
<br />
*[[लोकसभा]] - ह्यामधील ५४३ सदस्य निवडणुकीमध्ये थेट नागरिकांद्वारे निवडले जातात.
*[[राज्यसभा]] - ह्यामधील २४५ सदस्य अप्रत्यक्षपणे राज्य व केंद्रशासीत प्रदेश विधिमंडळांद्वारे निवडले जातात.
 
[[भारताचे पंतप्रधान]] तसेच [[भारताचे केंद्रीय मंत्रिमंडळ|केंद्रीय मंत्रिमंडळ]]ामधील सर्व सदस्यांना संसद सदस्य असणे बंधनकारक आहे.
 
==कार्यकारिणी शाखा==
===राष्ट्रपती===
[[भारताचे राष्ट्रपती|राष्ट्रपती]] हा भारताचा [[राष्ट्रप्रमुख]] असून संविधानाच्या कलम ५३ (१) अन्वये त्याला अनेक अधिकार दिले गेले आहेत. राष्ट्रपतीचे कामकाज पंतप्रधानाच्या सल्ल्याने चालत असून त्याचे बहुतेक हक्क केवळ औपचारिक स्वरूपाचे आहेत. खालील महत्त्वाच्या पदांची नियुक्ती राष्ट्रपतीद्वारे केली जाते.
*[[भारतामधील राज्यांचे राज्यपाल]]
*[[भारताचे सर्वोच्च न्यायालय|सर्वोच्च न्यायालय]]ाचे [[भारताचे सरन्यायाधीश|सरन्यायाधीश]] व [[भारतामधील उच्च न्यायालये|उच्च न्यायालयांचे]] न्यायाधीश
*ॲटर्नी जनरल
*प्रमुख निवडणुक अधिकारी
*कॅबिनेट सचिव
 
===उपराष्ट्रपती===
[[भारताचे उपराष्ट्रपती|उपराष्ट्रपती]] हा राष्ट्रपतीखालोखाल दुसऱ्या क्रमांकाचा वरिष्ठ नेता असून राष्ट्रपतीच्या अनुपस्थितीत कारभार संभाळण्याची जबाबदारी त्याच्यावर आहे.
 
===मंत्रीमंडळ===
भारताच्या [[भारताचे केंद्रीय मंत्रिमंडळ|केंद्रीय मंत्रिमंडळ]]ामध्ये [[भारताचे पंतप्रधान|पंतप्रधान]] व ३५ कॅबिनेट मंत्री असतात.
 
==बाह्य दुवे==
*[http://www.india.gov.in/ अधिकृत संकेतस्थळ]
 
{{विस्तार}}
[[वर्ग:भारत सरकार| ]]
[[वर्ग:भारत|सरकार, भारत]]
 
[[fr:Gouvernement indien]]
[[ml:ഇന്ത്യന്‍ ഭരണസംവിധാനം]]
[[simple:Government of India]]