"ममता बॅनर्जी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

७३ बाइट्सची भर घातली ,  ८ वर्षांपूर्वी
छो
बदलांचा आढावा नाही
छोNo edit summary
{{विस्तार}}
{{दृष्टिकोन}}
 
{{माहितीचौकट संसद सदस्य
| नाव = ममता बॅनर्जी<br> মমতা বন্দ্যোপাধ্যায়
| चित्र = Mamata Banerjee - Kolkata 2011-12-08 7542 Cropped.JPG
| चित्र रुंदी =
| चित्र शीर्षक = पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री
| टोपणनाव = ममता बॅनर्जीदीदी
| जन्मदिनांक = {{जन्म दिनांक आणि वय|1955|1|5}}
| जन्मस्थान = [[कोलकाता]],[[पश्चिम बंगाल]],[[भारत]]
| मृत्युस्थान =
| चळवळ =
| पक्ष= [[तृणमूल काँग्रेस]] (१९९७-सद्य)<br />[[भारतीय राष्ट्रीय काँग्रेस]] (१९७०-१९९७)
| ग्रंथलेखन =
| पुरस्कार =
| स्मारके =
| धर्म = [[हिंदू धर्म|हिंदू]]
|पद = [[:वर्ग:पश्चिम बंगालच्याबंगालचे मुख्यमंत्री|पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री]]
| कार्यकाळ_आरंभ1 = २० मे, इ.स. २०११
| कार्यकाळ_समाप्ती1 =
| पुढील1 =
|मतदारसंघ = भवानीपूर
|पद2 = [[:वर्ग:संसदभारतीय सदस्यरेल्वेमंत्री|केंद्रिय रेल्वे मंत्री]]
| कार्यकाळ_आरंभ2 = २२ मे, इ.स. २००९
| कार्यकाळ_समाप्ती2 = १९ मे, इ.स. २०१२
कविमनाच्या ममतादीदींनी या निवडणुकीसाठी "मां माटी, माणूश' आणि "बदला नही बदलाव चाहिये' अशा दोन घोषणा स्वतः तयार केल्या. या घोषणांची जनमताचा ठाव घेतला. प्रत्येक सभेत त्या जणू दुर्गेचेच रूप धारण करीत. डाव्या नेत्यांवर त्या त्वेषाने तुटून पडत. एक महिला डाव्यांना आव्हान देते याचे सामान्यांना मोठे अप्रूप वाटे. केवळ त्यांना पाहण्यासाठी लोक एक-दीड किलोमीटर दुतर्फा गर्दी करीत. ज्योती बसू यांच्यानंतर सामान्यांशी त्यांच्या भाषेत संवाद साधणाऱ्या, त्यांची नस ओळखणाऱ्या नेत्या म्हणून त्यांचे नाव घेतले जाते. 'मां, माटी, माणूश...' या घोषणेने सामान्य बंगालींना आपलसे करत ममता बॅनर्जीनी ३४ वर्षांची पश्चिम बंगालमधली कम्युनिस्टांची 'लालसत्ता' उलथून डाव्यांच्या बालेकिल्ल्यातच त्यांना चारीमुंड्या चीत केले. कोणतीही कौटुंबिक राजकीय पार्श्वभूमी नसताना राजकीय पटलावर त्यांनी स्वतःची ओळख निर्माण करत केंदीय मंत्रिपदापर्यंत मजल मारली. दिल्लीत जाऊनही बंगालशी असलेली नाळ त्यांनी कायम राखली. कॉटनची पांढरी सुती कमी किमतीची साडी व खांद्याला शबनम बॆग लावून जनतेत मिसळणाऱ्या ममता बॅनर्जी कोलकात्याच्या कालीघाट परिसरातील पूर्वीच्याच छोट्या घरात रहातात. अशा साधेपणातून ममतांनी बंगालच्या सामान्य माणसांशी स्वतःला जोडून ठेवले.
 
[[वर्ग{{DEFAULTSORT:भारतीय राजकारणी|बॅनर्जी, ममता]]}}
 
[[वर्ग:भारतीय राजकारणी]]
[[वर्ग:पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री]]
[[वर्ग:भारतीय रेल्वेमंत्री]]
[[वर्ग:१४ वी लोकसभा सदस्य]]
[[वर्ग:१५ वी लोकसभा सदस्य]]
३०,०६३

संपादने