"राळेगण सिद्धी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Bot: Migrating 3 langlinks, now provided by Wikidata on d:Q3595192
No edit summary
खूणपताका: कालसापेक्षता? (नेमके केव्हा?)
ओळ २:
ग्रामस्थांच्या सहकार चळवळीद्वारे राळेगण सिद्धी या गावाचा कायापालट घडला आहे. [[स्वच्छता]], [[पाणी व्यस्थापन]] व [[सामाजिक सलोखा]] यावर महाराष्ट्र राज्यातील ज्येष्ठसमाजसेवक, [[अण्णा हजारे]] यांनी भर दिला होता व हा बदल घडवून आणला. या कामाबद्दल गावाला अनेक पारितोषिके मिळाली आहेत.
 
आजही देशभरातून या गावाची भरभराट कशी झाली हे जाणून घेण्यासाठी लोकांची रीघ लागलेली असते..............................
 
[[वर्ग:महाराष्ट्रातील गावे]]