"नाताल (ब्राझिल)" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ २८:
}}
{{गल्लत|नाताल}}
'''नाताल''' ({{lang-pt|Natal}}) ही [[ब्राझील]] देशाच्या [[रियो ग्रांदे दो नॉर्ते]] राज्याची राजधानी व सर्वात मोठे आहे. हे शहर ब्राझीलच्या ईशान्य भागात [[अटलांटिक महासागर]]ाच्या किनार्‍यावरकिनाऱ्यावर वसले असून ते एक महत्त्वाचे बंदर आहे. ८.१० लाख शहरी तर १२.४३ लाख महानगरी लोकसंख्या असलेले नाताल ब्राझीलमधील २१वे मोठे शहर आहे.
 
[[२०१४ फिफा विश्वचषक]]ासाठी निवडण्यात आलेल्या ब्राझीलमधील १२ यजमान शहरांपैकी नाताल एक आहे. ह्यासाठी ४५,००० आसन क्षमता असणारे [[दुनास अरेना]] हे एक नवे स्टेडियम येथे बांधण्यात येत आहे.
ओळ ४५:
{{commons|Natal (Brasil)|नाताल}}
 
[[वर्ग:ब्राझिलमधीलब्राझीलमधील शहरे]]