"शिवराज सिंह चौहान" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
छोNo edit summary
ओळ ३१:
| तळटीपा =
}}
'''शिवराजसिंह चौहान''' हे भारतीय जनता पक्षाचे नेते आहेत. ते [[नोव्हेंबर ३०]], [[इ.स. २००५]] पासून [[मध्य प्रदेश]] राज्याचे मुख्यमंत्री आहेत. ते सर्वप्रथम [[इ.स. १९९१]] मध्ये [[मध्य प्रदेश]] राज्यातील [[विदिशा]] लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले. त्यानंतर [[इ.स. १९९६]], [[इ.स. १९९८]], [[इ.स. १९९९]] आणि [[इ.स. २००४]] च्या लोकसभा निवडणुकांमध्येही ते त्याच मतदारसंघातून विजयी झाले.
 
==बाह्य दुवे==