Content deleted Content added
ओळ ३२०:
== कोणता शब्द बरोबर? ==
 
मुखपृष्ठात '''११ विकिपिडियाचे सहप्रकल्प''' मध्ये "विकिस्पीशिज" असा शब्द आहे तर <nowiki>साचा:विकिस्पेशीज</nowiki> मध्ये "विकिस्पेशीज" . नेमका कोणता शब्दोच्चार/लेखन बरोबर ते कृपया कळवावे म्हणजे आवश्यक ते बदल करता येतील.आपल्या 'मोठ्या हाताने' ते केलेत तर बरे राहील असा माझा विचार आहे.(मागील संदर्भ:एअर/एर)
कृपया गैरसमज करू नये हीही विनंती.
--वि. नरसीकर १६:०९, ८ डिसेंबर २०१३ (IST)