"विकिपीडिया चर्चा:उल्लेखनीयता" च्या विविध आवृत्यांमधील फरक

[[सदस्य:Praj0148]] त्यांच्या सदस्य पानावर एका राजकीय नेत्या विषयी लेख विकसित करत आहेत.मला वाटते त्यांचे लेखन पूर्ण झाल्या नंतर ते मुख्य नामविश्वात आणतील.लेख शीर्षकाच्या उल्लेखनीयते बद्दल फारसा प्रश्न नाही.
 
त्या लेखात वापरली गेलेली (शेजारी नमुद) दोन छायाचित्रे वैशिष्ट्य पूर्ण आहेत.छायाचित्रांचा उद्देश लेखात पहाताना अंशत: प्रचार अथवा जाहीरात समकक्ष वाटतो,पण अशा प्रकारच्या छायाचित्रांना काही प्रसंगी ज्ञानकोशीय उल्लेखनीयता असू सुद्धा शकते. या दोन गोष्टीत फरक कसा करावा ? अशा प्रकारच्या छायाचित्रांची ज्ञानकोशीय स्विकार्यता कशी ठरवावी
 
[[सदस्य:Mahitgar|माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? )]] ([[सदस्य चर्चा:Mahitgar|चर्चा]]) १८:४३, ७ डिसेंबर २०१३ (IST)
३३,१२७

संपादने