"सुरेश वाडकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
No edit summary
ओळ ३:
| चित्र =Suresh Wadkar 2008 - still 29248 crop.jpg
| टोपण_नाव =
| जन्म_दिनांक = [[७ ऑगस्ट]], [[इ.स. १९५४]]
| जन्म_स्थान =[[कोल्हापूर]], [[महाराष्ट्र]]
| सुरवात =
ओळ २८:
}}
 
'''सुरेश ईश्वर वाडकर''' ([[ऑगस्ट ७]], [[इ.स. १९५४ ; ]]:[[कोल्हापूर]], [[महाराष्ट्र]] - हयात) हे एक मराठी गायक आहेत. त्यांनी याने प्रामुख्याने [[मराठी चित्रपट|मराठी]], आणि[[हिंदी भाषा|हिंदी]] चित्रपटांमधून पार्श्वगायन केले आहे. याखेरीज त्यांनी काही [[भोजपुरी भाषा|भोजपुरी]], [[कोकणी भाषा|कोकणी]], [[मल्याळी]], [[गुजराथी]], [[बंगाली]], सिंधी]] चित्रपटांतूनही आणि [[उर्दू]] भाषेतूनही गाणी गायली आहेत. ते भावगीते, भक्ती गीते आणि अन्य सुगम संगीतही गातात.
 
== जीवन ==
सुरेश वाडकर याचा जन्म ७ ऑगस्ट, इ.स. १९५४ रोजी [[कोल्हापूर|कोल्हापुरात]] झाला. वयाच्या आठव्या वर्षापासून त्याने ''[[जियालाल वसंत'']] यांच्याकडे संगीताचे शिक्षण घेण्यास सुरुवात केली.
 
== सांगीतिक कारकीर्द ==
[[..स. १९७६]] साली ''सूर-सिंगार'' नावाच्यासंगीत स्पर्धेत सुरेश वाडकरांनी भाग घेतला. त्‍यामधील स्पर्धकांची कामगिरी पारखायला हिंदी चित्रपटसृष्टीतील संगीतकार [[जयदेव वर्मा|जयदेव]] इत्यादी नामवंत परीक्षक होते. सुरेश वाडकर या स्पर्धेत विजेते ठरले. त्यानंतरन जयदेवांनी चाली बांधलेल्या ''[[गमन'' (चित्रपट)|गमन]] (इ.स. १९७८) या हिंदी चित्रपटातील ''सीनेमें जलन'' हे गाणे वाडकर यांना गायला मिळाले.
 
हिंदुस्तानी शास्त्रीय संगीताची परंपरा टिकावी यासाठी सुरेश वाडकर यांनी ’आजीवासन[[आजीवासन गुरुकुलम’गुरुकुलम]] नावाची संस्था सुरू केली. संगीत स्पर्धांमध्ये सुरेश वाडकर अनेकदा परीक्षक असतात.
 
{{विस्तार}}
 
==पुरस्कार==
Line ४५ ⟶ ४७:
* {{संकेतस्थळ|http://www.aathavanitli-gani.com/Lists/Singer%20Details/Suresh%20Wadkar.htm|आठवणीतली-गाणी.कॉम - सुरेश वाडकर यांनी गायलेली गाणी|मराठी}}
* {{आय.एम.डी.बी. नाव|0905574|{{लेखनाव}}}}
 
{{राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार, सर्वोत्कृष्ट पार्श्वगायक}}
 
{{विस्तार}}
{{DEFAULTSORT:वाडकर,सुरेश ईश्वर}}
[[वर्ग:मराठी गायक]]