"वीणा जामकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ३२:
वीणा जामकर या एक मराठी अभिनेत्री आहेत. त्यांनी वयाच्या पाचव्या वर्षी रंगभूमीवर पदार्पण केले. २०१३ सालापर्यंत त्यांनी नऊ नाटके, तेरा एकांकिका, दोन दीर्घांकिका आणि दहा चित्रपटांतून अभिनय केला आहे. व्यक्तिरेखेचा सखोल अभ्यास आणि भूमिकेशी समरस होण्याच्या वृत्तीमुळे एक उत्तम व सजग अभिनेत्री म्हणून वीणा जामकर ओळखल्या जातात. त्यांचा अप्रतिम अभिनय कायमच समीक्षक व प्रेक्षकांकडून वाखाणला गेला आहे.
 
'आविष्कार' या नाट्यसंस्थेनेनाट्यसंस्थेचे त्यांच्या नाट्यकारकिर्दीतनाट्य महत्त्वाचीकारकीर्दीत भूमिकामोठेच बजावलीस्थान आहे.
 
'पलतडचो मुनिस' हा तिचीवीणा जामकरांची प्रमुख भूमिका असलेला कोकणी चित्रपट बर्लिन चित्रपट महोत्सवात नावाजला गेला. टोरॅन्टो चित्रपट महोत्सवात या चित्रपटाला समीक्षकांचे पारितोषिक मिळाले.
 
==वीणा जामकर यांची भूमिका असलेले चित्रपट==