"तन्वीर सन्मान" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
खूणपताका: तासाभरात संदर्भाशिवाय १ पेक्षा अधिक संपादने ? संदर्भ हवा
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
२००४ सालापासून, डॉ. [[श्रीराम लागू ]]आणि [[दीपा लागू ]] यांच्या दिवंगत मुलाच्या नावाने "तन्वीर सन्मान' हा पुरस्कार श्रीराम लागू अध्यक्ष असलेल्या रूपवेध या संस्थेतर्फे दिला जातो.
 
==तन्वीर सन्मान या पुरस्काराचे स्वरूप==
एक लाख रुपये रोख.
 
==तन्वीर सन्मान मिळालेले नाट्यकर्मी==
* [[डिसेंबर ९]] [[इ.स. २००४]] रोजी हा पुरस्कार [[इब्राहिम अल्काझी]] यांना दिला गेला.
* [[डिसेंबर ९]] [[इ.स. २००५]] रोजी हा पुरस्कार [[भालचंद्र पेंढारकर]] यांना दिला गेला.
Line ७ ⟶ ११:
* ९ डिसेंबर २०१२ रोजी हा पुरस्कार [[गिरीश कर्नाड]] यांना देण्यात आला. हा नववा तन्वीर पुरस्कार होता.
* ९ डिसेंबर २०१३ या दिवशी हा पुरस्कार कै. [[गो.पु. देशपांडे]] यांना देण्यात येईल. हा मरणोत्तर पुरस्कार असेल.<br />
यांव्यतिरिक्त [[विजय तेंडुलकर]], कवलम नारायण पणिक्कर आणि [[विजया मेहता]] यांना हा सन्मान मिळाला आहे.
 
या शिवाय संस्थेतर्फे २००५सालापासून 'तन्वीर रंगधर्मी' (तन्वीर नाट्यधर्मी) हा पुरस्कारही दिला जातो. या पुरस्काराचे स्वरूप रोख रुपये ३० हजार असे आहे.
Line १७ ⟶ २१:
यांव्यतिरिक्त हा तन्वीर नाट्यधर्मी पुरस्कार, गजानन परांजपे, संजना कपूर, रामू रामनाथन आणि राजेंद्र चव्हाण यांना मिळाला आहे.
 
 
==तन्वीर सन्मान या पुरस्काराचे स्वरूप==
एक लाख रुपये रोख.
 
{{विस्तार}}