"पुणे उपनगरी रेल्वे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
नवीन पान: {{माहितीचौकट वाहतूक | नाव = पुणे उपनगरी रेल्वे | चित्र = Lonavla EMU at Pune platform 6.jpg...
(काही फरक नाही)

११:१५, ६ डिसेंबर २०१३ ची आवृत्ती

पुणे उपनगरी रेल्वे ही भारत देशाच्या पुणे शहरामधील उपनगरी रेल्वे वाहतूक सेवा आहे. ही रेल्वे पुणे शहर व नजीकच्या पुणे जिल्ह्यामधील काही गावांना सेवा पुरवते.

पुणे उपनगरी रेल्वे
मालकी हक्क मध्य रेल्वे
स्थान भारत पुणे, महाराष्ट्र
वाहतूक प्रकार उपनगरी रेल्वे
मार्ग
मार्ग लांबी ६३ कि.मी.
एकुण स्थानके ३९

मार्ग

ह्या व्यतिरिक्त पुणे ते तळेगाव दरम्यान देखील लोकल सेवा चालवली जाते.

बाह्य दुवे