"शंकर केशव कानेटकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
छोNo edit summary
No edit summary
ओळ ३०:
| तळटिपा =
}}
'''शंकर केशव कानेटकर''' ऊर्फ '''कवी गिरीश''' (जन्म : [[ऑक्टोबर २८]], [[इ.स. १८९३]]:[[सातारा]], -मृत्यू[[महाराष्ट्र]], :[[भारत]] - [[डिसेंबर ४]], [[इ.स. १९७३]]) हे [[मराठी]] कवी होते. साताऱ्यात जन्मलेल्या कानेटकरांनी [[फर्ग्युसन महाविद्यालय|फर्ग्युसन]] व विलिंग्डन या कॉलेजांतून अध्यापन केले. ते [[मुधोजी हायस्कूल, फलटण]] या शाळेचे प्राचार्य होते. त्यांनी अनेक प्रसिद्ध कविता [[फलटण]] मुक्कामी रचल्या आहेत.<ref>{{स्रोत संकेतस्थळ | दुवा = http://www.phaltancommunity.com/smrutigandha.html | शीर्षक = फलटणवासीय कल्याणनिधी संकेतस्थळ | भाषा = मराठी | अ‍ॅक्सेसदिनांक = २०११-०३-१७ मार्च, इ.स. २०११ }}</ref> कवी गिरीश हे ’रविकिरण’''रविकिरण'' मंडळाचे एक प्रमुख सदस्य होते.
 
कवी गिरीश यांचे ५ काव्यसंग्रह आहेत. त्याशिवाय त्यांनी चार स्वरचित खंडकाव्ये व टेनिसनच्या ’इनॉक आर्डेन’चा ’अनिकेत’ हा काव्यानुवाद केला. [[माधव ज्युलियन]] यांचे चरित्र त्यांनी लिहिले, तर रेव्हरंड [[ना.वा. टिळक]] यांच्या ’ख्रिस्तायन’ची''ख्रिस्तायन''ची प्रत संपादित केली.
 
== लेखन ==
ओळ ४५:
==संदर्भ==
{{संदर्भयादी}}
 
 
 
{{मराठी कवी}}
 
{{DEFAULTSORT:गिरीशकानेटकर, शंकर केशव}}
[[वर्ग:मराठी कवी]]
[[वर्ग:रविकिरण मंडळ‎]]