"सिंह रास" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
164.100.111.69 (चर्चा)यांची आवृत्ती 1213355 परतवली.
ओळ १:
अग्नीतत्व राशी आहे. या ग्रहावर [[रवि (ज्योतिष)]] ग्रहाची मालकी आहे. ही राशी वंध्या राशी म्हणूनही ओळखली जाते. [[कुंडली]] मध्ये ५ आकड्याने ही दर्शवली जाते. सूर्य व मंगळ हे या राशीचे कारक ग्रह आहेत. ही अग्नितत्व, पुरुष राशीराशी आहे. राशीचा स्वामी [[सूर्य (ज्योतिष)]] आहे. मघा, पूर्वा फाल्गुनी नक्षत्राचे चार चरण व उत्तरा फाल्गुनीचे प्रथम चरण मिळून सिंह रास होते.
मनोज== स्वभाव ==
यांना अधिकार गाजवणे आवडते. भरपूर स्फूर्ती तत्वनिष्ठता आकर्षता, आशावाद असलेली ही राशी आहे. जिद्दीने उभारी घेण्याची हिम्मत ठेवतात. मिरवण्याची हौस असते, मान सन्मान आवडतात. ताकद आणि चपळाई भरपूर असते.
 
"https://mr.wikipedia.org/wiki/सिंह_रास" पासून हुडकले