"शिवणकाम" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: तासाभरात संदर्भाशिवाय १ पेक्षा अधिक संपादने ? संदर्भ हवा
No edit summary
ओळ ७:
एखाद्या व्यक्तीचे कपडे शिवण्यापूर्वी,त्या व्यक्तीची मापे घेतल्या जातात.त्यात उंची,घेर,बाही लांबी आदींचा समावेश असतो.ती मापे नोंदविल्या जातात.नंतर त्यानुसार कापड बेतल्या जाते.
==कापड बेतणे==
एका मोठ्या टेबलावर किंवा सपाट जागी कापड अंथरल्या जाते.त्यावर उंची,घेर आदी मापे उतरवून व शिलाई माया(मार्जिन) आदी गोष्टी जोडुन ते कापड मग कापल्या जाते.कापडाचे बेतण्यावर व कापण्यावरच कपड्याचा आकार ठरतो. एकदा कापलेले कापड मग जोडता येत नाही.म्हणून कापद वेतणे हा शिलाईचा महत्वाचा टप्पा आहे.
==शिवणकाम==
शिलाई यंत्रावर शिवण करणे हे जिकरीचे व कौशल्याचे काम आहे. ते सरावानेच जमते.शिलाई सुरु करण्यापूर्वी जे कापड शिवायचे आहे त्याचे अनुरुप धाग्याची निवड(मॅचिंग) करुन घेणे जरुरी आहे. कापड शिवल्यानंतर शिवण दिसायला नको अशी समजूत असते.शिलाई दरम्यान शिवणयंत्राने घालण्यात येणार्‍या टाक्यास 'टीप' असे म्हणतात.ती टीपही कापडास बघून योग्य हवी.जास्त लांब टीप उसवण्याची भिती असते तर खूप आखूड टीपने त्या ठिकाणुन कापड (सुईने छिद्रजवळजवळ छिद्रे पडल्याने) लवकर फाटण्याची शक्यता असते
==शिवणकामास लागणारी साध्नेसाधने==
१) खडू (चॉक)
२) कापड बेतण्यासाठी टेबल
ओळ १८:
६) लांब पात्याची कैची
७)शिलाईयंत्र
८) कापडाची जाडी बघून त्यानूसार मशीनची सुई
 
 
 
"https://mr.wikipedia.org/wiki/शिवणकाम" पासून हुडकले