"युसुफखान महंमदखान पठाण" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
छोNo edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
''डॉ.'' '''युसुफखान महंमदखान पठाण''' १ मार्च ([[इ.स. १९३०|१९३०]] - हयात) ऊर्फ यू.म. फठाण हे [[मराठी भाषा|मराठी भाषेतील]] लेखक व संतसाहित्याचे अभ्यासक आणि भाष्यकार आहेत. भारतात आणि भारताबाहेर ते ख्यातनाम आहेत. लघुकाथालेखकलघुकथालेखक, ललित लेख, व्यक्तिच्त्रेव्यक्तिचित्रे, हे वाङ्मयप्रकार यू. म. पठाण यांनी हाताळले आहेत. भाषाविज्ञान व सांस्कृतिक अध्ययन संशोधन या क्षेत्रांतही डॉ. पठाण यांनी कार्य केले आहे. फार्सी-मराठी अनुबंध या विषयावर त्यांनी बरेच लिखाण केले आहे. दिल्लीच्या बिर्ला फाउंडेशनने तुलनात्मक भारतीय भाषाध्ययनासाठी त्यांना राष्ट्रीय गौरववृत्ती देऊन त्यांचा सन्मान केला होता.
 
==शिक्षण==
यू.म. पठाण यांनी एम.ए., बी.टी., झाल्यावर पीएच.डी.(मराठी), पीएच.डी.(हिंदी) केले आहे. त्यांना तत्त्वज्ञानामध्येत्यांच्या तत्त्वज्ञानविषयक कार्यासाठी डी.लिट. हीया पदवीपदवीने प्रदानसन्मानित केले झालीगेले आहे.
 
==अध्यापन==
Line १७ ⟶ १८:
! width="20%"| प्रकाशन वर्ष (इ.स.)
|-
| [[अजून आठवतं]] ||ललितलेखसंग्रहललित लेखसंग्रह ||||
|-
| [[अल बिरूनी|अल बिरूनीचा]] भारत || अनुवाद || ||