"धुळे" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
No edit summary खूणपताका: विशेषणे टाळा |
No edit summary |
||
ओळ १८:
'''धुळे ''' हे [[धुळे जिल्हा|धुळे जिल्ह्याचे]] आणि [[खानदेश|उत्तर महाराष्ट्राचे]]प्रशासकीय मुख्यालय आहे. धुळे शहर उत्तर महाराष्ट्रातील (खानदेश) एक महत्वाचे शहर आहे. धुळे शहराची लोकसंख्या ८,३३,९८1 (२०११ जनगणना) आहे. धुळे जिल्ह्यात कापड उद्योग मोठ्या प्रमाणात आहेत. या शहरातून महत्वाचे ३ राष्ट्रीय महामार्ग जातात. धुळ्यात गोंदूर येथे राष्ट्रीय विमानतळ आहे. मराठीतले महान विद्वान आणि इतिहासतज्ज्ञ राजवाडे यांनी संग्रह केलेल्या कित्येक ऐतिहासिक वस्तू/कागदपत्रे येथील राजवाडे संशोधन मंडळात (संग्रहालय) आहेत. धुळ्यातून राष्ट्रीय महामार्ग क्र.३ आणि कर. ६ जातो. मध्य रेल्वेच्या भुसावळ स्टेशनाजवळ [[चाळीसगाव]] नावाचे जंक्शन आहे, तेथून धुळ्यासाठी लोहमार्गाचा फाटा फुटतो.
जुने धुळे हा भाग शहराचा मध्यवर्ती भाग आहे आणि ह्याच जुने धुळ्यात अत्यंत नामांकित आणि ऐतिहासिक धार्मिक इमारत म्हणजे [[शाही जामा मस्जिद उर्फ खुनी मस्जिद]] ज्याचे निर्माण
== भौगोलिक माहिती ==
|