"ताज महाल पॅलेस हॉटेल" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: संदर्भ क्षेत्रात बदल.
No edit summary
खूणपताका: संदर्भ क्षेत्रात बदल.
ओळ ७:
==इतिहास==
 
टाटांनी हे ताज हॉटेल उभारण्यामागे जी घटना कारणीभूत झाली ती अशी की, १८६५ मध्ये मुंबईतल्या प्रसिद्ध वॉटसन हॉटेलमध्ये तिथल्या दरबानाने जमशेदजी टाटांना आत जाण्यास मनाई केली होती. कारण ते हॉटेल फक्त इंग्रजांसाठीच होते. हा अपमान सहन न झाल्यामुळे टाटांनी भारतीयांसाठी आंतरराष्ट्रीय तोडीचे हॉटेल बांधण्याचा निश्चय केला होता. त्यातूनच १६ डिसेंबर १९०३ साली ताज हॉटेलची वास्तू बांधली गेली. काही टीकाकार मात्र या गोष्टीशी सहमत नाहीत. मुंबईला साजेसे एखादे हॉटेल उभारा्वे अशी टाइम्स ऑफ इंडियाच्या संपादकाची इच्छा असल्यामुळे त्याच्या आग्रहाखातर टाटांनी हे हॉटेल बांधले असल्याचे त्यांचे मत आहे.<ref>{{स्रोत बातमी |दुवा=http://www.guardian.co.uk/commentisfree/2008/dec/03/taj-mahal-hotel-mumbai|प्रकाशक=द गार्डीयन (लंडन)|दिनांक=२०१०-०५-२४|शीर्षकलेखक=एलन, चार्ल्स (३ डिसेंबर २००८) . |शीर्षक=“ताज हॉटेल संहारातून पुन्हा उभे राहिले”. |भाषा=इंग्लिश}}</ref>